Headlines

लग्नाच्या खबरांच्या मध्येच सोनाक्षी सिन्हाचा बेबी बंप, जाणून घ्या यामागचा खरेपणा !

बॉलिवूडमध्ये हल्ली आपल्याला लग्न आणि मुलं याबद्दल अनेक बातम्या समजत आहेत. कोरोनाच्या कालावधीत आणि त्यानंतर अनेक मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्रींनी लग्न केले आणि आता त्यांना लहान मुलं देखील होणार आहेत. सध्या आपल्याला आलिया भट्टचा बेबी बम्प पाहायला मिळतोय.

आलियाचे फोटो आणि व्हिडीओ बघता बघता आता आणखी एका अभिनेत्रीचे फोटो समोर येत आहेत. सगळेच या बातमीने थक्क झाले आहेत. सोनाक्षी सिन्हा आई होणार आहे ही गोस्ट सगळीकडे पसरत आहे आणि या गोष्टमुळे सोनाक्षी चर्चेत देखील आली आहे.

सोनाक्षी लवकरच होणार आई, फोटो सोशल मीडियावर वायरल – गेल्या काही दिवसात सोनाक्षी सिन्हा मिडीयामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सोनाक्षीचे फोटो पाहून लोक त्यावर चर्चा करत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आता खान कुटुंबामध्ये सून म्हणून जाणार आहे अशी बातमी आली त्यानंतर आता अशी मोठी बातमी समोर आली आहे की, सोनाक्षी सिन्हा आई होणार आहे. सोनाक्षीचे बेबी बम्प दिसत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

सोनाक्षीचा एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यात सोनाक्षीचे मोठे पोट दिसत आहे. सोनाक्षी लग्नानंतर थोड्याच दिवसात आई होणार असल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. ज्यामुळे लोक तिच्याबद्दल काय काय बोलत आहे. व्हिडीओमध्ये सोनाक्षीचे पोट मोठे दिसत आहे त्यामुळे सोनाक्षीच्या फॅन्सना सोनाक्षी प्रेग्नेंट आहे असे वाटत आहे. सोनाक्षीचे हे फोटो आणि व्हिडीओ सगळीकडे मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आई होणार आहे ही बातमी खोटी आहे. लोकांना असं वाटतंय की, सोनाक्षी आई होणार आहे पण या गोष्टीत काहीच तथ्य नाही आहे. सोनाक्षी सिन्हाने आताच सलमान खानचा भाऊ इकबाल जहीर याच्यासोबत साखरपुडा केला.

जहीर इकबाल असा सलीम खानचा मुलगा आहे. यामुळेच असे बोलले जात आहे की, सोनाक्षी खान कुटुंबाची सून होणार आहे ही गोष्ट तर खरी आहे. पण सोनाक्षी लवकरच आई होणार आहे हा जो गैरसमज लोकांना आणि सोनाक्षीच्या फॅन्सना झाला आहे तो चुकीचा आहे.

जहीर इकबाल सोबत सखरपुडा केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने त्याची रील इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती. का सगळे हात धुऊन माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत असे कॅप्शन देखील तिने टाकले होते. जहीर इकबालने सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनाक्षी सोबतचा व्हिडीओ टाकून त्यांच्या नात्याबद्दलची कबूली दिली होती. येणाऱ्या कळात हे दोघे ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. सतराम रमणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !