विषाचे काम करतात ह्या गोष्टी जर तुम्ही या गोष्टी खाल्ल्यावर गरम गोष्टी पिला तर !

bollyreport
3 Min Read

आपण नेहमी आपल्या स्वास्थ्यासाठी सकस आहार घेणं पसंत करतो. आपण नेहमी निरोगी राहावं याकडे आपला कल असतो, त्यामुळे आहारामध्ये पण आपण योग्य आहार घेत असतो, परंतु कधी कधी हेल्दी फूड खाल्ल्यानंतर आपण अनवधानाने असे काही करतो की, ज्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचा आरोग्याला कोणताही फायदा होत नाही.

कोविडनंतर आपण आपली अधिक काळजी घेताना दिसतो, कोणत्याही पद्धतीने आपण आजारी पडणार नाही याची काळजी घेतो पण तरीही आपण आजारी पडतो. आपण आहार घेतल्यानंतर असे काही पदार्थ त्या आहारावर खातो ज्यामुळे आधी घेतलेल्या सकस आहाराचा फायदा शरीराला होत नाही. तर पाहूया असे कोणते पदर्थ आणि ग्ग्रम पये आहेत, जे आहारानंतर घेतल्यावर आपल्या शरीराला ते घातक ठरू शकतात.

दही – सध्या पावसाळ्याचा हंगाम आहे आणि आयुर्वेदानुसार या ऋतूत दूध आणि दही यांचे सेवन करू नये, परंतु उर्वरित ऋतूत त्याचे सेवन करू शकतो, लक्षात ठेवा दही खाल्ल्यानंतर कोणतेही पेय घेण्याची गरज नाही. विशेषतः कोमट पाणी किंवा कोणतेही गरम पेय पिऊ नये.

मध – बहुतेक लोक मध खातात. असे फारच कमी लोक असतील ज्यांना मध आवडत नाही किंवा मध माहित नसेल. आजकाल वजन कमी करणारे पेय म्हणून, सकाळी कोमट पाणी लिंबू आणि मध मिसळून प्यायचा ट्रेंड खूप आहे पण मधाचे गरम पाण्यासोबत सेवन करू नये आणि मध खाल्ल्यानंतर कधीही गरम पाणी पिऊ नये.

दारू – रोज दारू पिणे आणि त्याचे व्यसन लागणे ही काही आरोग्यदायी गोष्ट नाही, परंतु अनेक औषधे बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. जर ते मर्यादित प्रमाणात सेवन केले तर शरीराला हानी पोहोचत नाही, हे लक्षात ठेवा. दारूचे सेवन केल्यानंतर कोणतेही पेय कधीही पिऊ नये, विशेषत: गरम पाणी अजिबात पिऊ नये गरम पाणी किंवा मध असलेले गरम पाणी शरीरासाठी स्लो पॉयझनसारखे कार्य करते.

दही –  दही खाल्ल्यानंतर गरम पाणी किंवा इतर कोणतेही गरम पेय प्यायल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते, पचन बिघडू शकते. तर मधानंतर गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिणे शरीरासाठी स्लो पॉयझनसारखे काम करते. म्हणजेच शरीराला फायदा होण्याऐवजी तोटाच होतो, तर दारू सेवनानंतर गरम पेय घेतल्यावर उलटीचा त्रास होतो.

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.