Headlines

शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, खाली बसली आणि … !

सारा तेंडुलकर म्हणजेच क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांची मुलगी. सचिन तेंडुलकरची वेगळी अशी ओळख करून देण्याची काही गरज नाही. सध्या सोशल मिडीवर सारा तेंडुलकरचा व्हिडीओ वायरल होत आहे.

सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. साराची देखील भरपूर फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर सारा भरपूर ऍक्टिव्ह असते आणि ती सतत तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पर्पल रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सारा डान्स करताना दिसत आहे डान्स करता करता ती जेव्हा खाली वाकते तेव्हा साराची क्लिवेज या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सारा एका पार्टीला गेली असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सारा तिच्याच धुंदीत डान्स करत आहे. या व्हिडीओवरून ती हा डान्स खूप एन्जॉय करत आहे असे दिसत आहे. साराच्या फॅन्सना हा व्हिडीओ खूप जास्त आवडला आहे.

सारा तेंडुलकरचा स्टायलिश लूक – सारा दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचा फॅशन सेन्स देखील तितकाच चांगला आहे. साराने तिच्या फॅशन सेन्समूळे सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. तसही सारा सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने तिला वेगळ्या अशा ओळखीची गरज नाही.

सारा नेहमी प्रमाणेच या पर्पल ड्रेसमध्ये देखील सुंदर दिसत आहे. आणि त्यामुळेच तिच्या फॅन्सना हा लूक खूपच आवडला आहे. साराचे तेंडुलकरचे फोटो इंस्टाग्रामवर नेहमी वायरल होत असतात. ती देखील कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न लूक करून तिच्या फॅन्सची मनं जिंकत असते. स्टाईल सेन्स आणि सुंदरतेमध्ये सारा देखील कोणत्याही बॉलिवूडमधील अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या स्टायलिंग आणि फॅशन सेन्सने सगळ्या अभिनेत्रीना टक्कर देत असते.

सारा तेंडुलकर तिच्या रिलेशनमुळे आहे चर्चेत – सोशल मीडियावरती सारा तेंडुलकर बाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सारा क्रिकेटर शुभमन गिल सोबत रिलेशनमध्ये आहे. पण साराने तिच्या एका बाईटमध्ये हे स्पष्ट सांगितले आहे की, मी आणि शुभमन आम्ही रिलेशनमध्ये नाही आहोत.

सारा तेंडुलकर आता २५ वर्षांची आहे. इंस्टग्रामवर साराचे २.४ मिलीयन फॉलोअर आहेत. आजपर्यंत तिने तिच्या या अकाउंटवर १२८ पोस्ट केल्या आहेत. साराने तिचे अनेक सुंदर सुंदर फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. साराच्या सगळ्या फॅन्सची अशी इच्छा आहे की तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून डेब्यू करावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)


पण असे काही होणार नाही असे सचिनने सांगितले आहे. साराला लहान भाऊ देखील आहे अर्जुन तेंडुलकर तो आता २३ वर्षांचा आहे. अर्जुन देखील त्याच्या वडिलांप्रमाणे क्रिकेटर बनणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !