Headlines

समुद्र किनारी नोरा फतेहीने पॅन्टचे बटन काढले आणि सगळं दाखवत नाचून … !

नोरा तिच्या ग्लॅमरस, हॉट, से’क्सी लुक्स साठी प्रसिद्ध आहे. नोरा बॉलिवूडमध्ये काम करायला लागल्यापासून तिचा फॅन फोलोईंग खूपच वाढला आहे. तिचा डान्स तिची सुंदरता याचे सगळेच दिवाने आहेत. नोराने हल्ली बीच वर एक डान्स केला.

ज्या तीला मूव्ह्स पाहून नोराचे फॅन्स घायाळ झाले आहेत. नोरा बेली डान्स देखील तितकाच सुदंर करते. नोराच्या डान्सचे तर लाखो फॅन्स आहेत. हाय गर्मी, ओ साकी साकी, दिलबर यासारख्या अनेक गाण्यांतून तिने तिच्या डान्सची जादू केली आहे.

बॉलिवूडमधील एक अंत्यत गजलेली अभिनेत्री नोरा फतेही जिच्या प्रत्येक अदांवर सगळेच घायाळ होतात. नोराचा नवीन व्हिडीओ आता समोर आला आहे. आणि हा व्हिडीओ आल्या आल्या सोशल मीडियावर सगळीकडे पसरत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा समुद्र किनारी से’क्सी डान्स करताना दिसत आहे यामध्ये तिने शॉर्ट पॅन्टचे बटन देखील उघडे ठेवले आहे.

नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिचे फॅन्स चांगलीच पसंती देत आहेत. यामध्ये ती बीचवर तिच्या दोन मित्रांसोबत डान्स करत आहे. यामध्ये नोराने खूपच से’क्सी डान्स केला आहे. नोराच्या डान्सवर सगळेच फिदा होत आहेत. नोराने या व्हिडीओमध्ये नियॉन रंगाची ट्यूब घातली आहे आणि खाली डेनिम शॉर्ट्स घातली आहे. या लुकमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे.

नोराच्या डान्सवर फिदा झाले फॅन्स – नोराचा नवीन डान्स व्हिडीओ पाहून सगळीकडेच या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नोराने ‘वायबिंग… कॉल मी एव्हरी डे’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)


हा व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या थोड्याच वेळात लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला. कमेंट सेक्शनमध्ये तिचे फॅन्स भरपूर कमेंट करत आहेत. या व्हिडीओमधील नोराने तिच्या डान्स मूव्हने सगळ्यांना वेडे केले आहे.

गेल्या काही काळापासून भरपूर ट्रोल होतेय नोरा – नोरा फतेहीला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. एका मुलाखतीत नोराला विचारले गेले की, तुझ्या डीएम मध्ये अशी कोणती पॉप्युलर व्यक्ती आहे जिने तूला मॅसेज केला आहे. यावर नोराने ब्रैड पिट यांचे नाव घेतले. यावरून नोराला खूप ट्रोल केले गेले.

या एका वाक्यावरून अनेक कमेंट केल्या गेल्या एकाने लिहिले, ‘ब्रैड पिट इंस्टग्रामवर नाहीच आहेत’, तर एक जण लिहितो, ‘ब्रैड पिटला माहित देखील नसेल ही मुलगी कोण आहे.’, तर एकाची कमेंट अशी आहे की, ‘ब्रैड पिट सारखा व्यक्ती डीएममध्ये असताना देखील सुकेश चंद्रशेखर सोबत फिरत आहे.’

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !