Headlines

साखरपुड्याच्या कार्यक्रमात अमीर खानची मुलगी ऊप्स मोमेन्टची शिकार, ड्रेस सरकला आणि दिसले तिचे … !

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खानही चित्रपटांमध्ये सक्रीय नसली तरी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकाशझोतात असते. आयराचा नुकताच 18 नोव्हेंबरला साखरपुडा पार पडला. आयराने आपला भावी वर म्हणून मराठमोळा फिटनेस ट्रेनर तसेच बॉक्सिक चॅम्पियन नुपूर शिखरेशी साखरपुडा केला.

तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

साखरपुड्यासाठी आयराने लाल रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. त्यात फार गोड दिसत होती. मात्र त्या ड्रेसमुळे तिला उप्स मुमेंटला सामोरे जावे लागले. आमिरची लेक आयराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आयराने साखरपुड्यासाठी घातलेला रंगाचा गाऊन खूपच डीप नेकवाला होता. तो तिला नीट फिट बसला नव्हता. त्यामुळे तो अगदी अंगावरुन खाली सरकत होता. त्या ड्रेसला आयरा वैतागल्याचे तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन स्पष्ट दिसून येत होते. ती सारखी तो आपल्या हाताने वर खेचताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

याआधीही इराने अनेकदा अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले होते. वाढदिवसाच्या दिवशी तिने बिकिनी पार्टी ठेवली होती. त्यावरुनही तिला खूप ट्रोल करण्यात आले.

आयराच्या लूकमुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. एका युजरने तिला जे तुला आरामदायक कपडे वाटत नाही ते तू घालतेसच का असे विचारले. तर काहींनी तिला तिच्या वजनामुळे ट्रोल केले. तर काहींना आयराचे आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे वागणे पटले नाही त्यामुळे तिला ट्रोल केले गेले. एका युजरने तर तुला ड्रेसिंग सेन्सच नाही असे म्हटले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !