Headlines

साडी घातलेल्या काजोलचा पदर खाली पडला आणि ती झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, दिसले तिचे … !

काजोल बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक अत्यंत गाजलेलं नाव आहे. कोजोलने तिच्या अभिनयच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा तयार केली आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, रितिक रोशन अशा बॉलिवूड मधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काजोलने काम केले आहे. काजोलने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आता देखील काजोलचा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

काजोल सध्या तिच्या नवीन चित्रपटच्या प्रमोशनमध्ये बिजी आहे. हल्ली काजोलचा एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यामध्ये काजोल तिचा पदर सावरताना आपल्याला दिसत आहे. दुर्गापूजेच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये काजोल आपल्याला दुर्गा पूजेमध्ये भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ जवळ जवळ एक वर्ष आधीचा आहे.

जेव्हा काजोल तिच्या भावंडांसोबत मिळून दुर्गा पूजा सेलिब्रेशन ऑर्गनाईझ करायची. त्यावेळेस काजोलने गुलाबी रंगाची साडी घातली होती. आणि खाली वाकत असताना काजोलचा पदर खाली सरकला होता. ही घटना कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताना आपल्याला दिसत आहे.

साडी नीट करत असताना सरकला पदर – या व्हिडीओमध्ये काजोल दुर्गा मातेच्या समोर उभी राहून भडजिंसोबतपूजेची तयारी करत आहेत आणि तयारी लवकर आवरण्यासाठी त्यांना मदत देखील करत आहे. यावेळेस काजोल तिची साडी नीट करण्याचा प्रयत्न करत होती. साडीच्या निऱ्या नीट करत असताना काजोल खाली वाकते खाली वाकलेली असतानाच तिचा पदर सरकतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे असे व्हिडीओ नकळत शूट झाले आहेत. कोणता इव्हेन्ट, पार्टी किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा अभिनेत्री फॅशन म्हणून वेगवेगळे ड्रेस घालून येतात. काही वेळाने याच ड्रेसमुळे त्या अनकंफर्टेबल होतात आणि मग त्यांच्याकडून काही वेगळी कृती घडली की ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतं. असे व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. ज्यात कोणी ड्रेस नीट करत आहे तर कोणी साडी. काजोलचा देखील असाच व्हिडीओ शूट झाला आणि आता तो सोशल मीडियावर वायरल होत आहे.

डिपनेकमुळे अनकंफर्टेबल झाली काजोल – तानाजी चित्रपटच्या प्रमोशनच्या वेळेस देखील असेच झाले होते. तानाजी चित्रपटची संपूर्ण टीम तिथे आली होती यावेळेस काजोलने साडी घातली होती. पण साडीला पिनअप नव्हते केले तिचा ब्लाउज देखील डिपनेकचा होता.

त्यामुळे तिची क्लि’वे’ज दिसत होती म्हणून काजोल सारखा सारखा तिचा ब्लाउज नीट करत होती. या इव्हेन्टमध्ये पूर्णवेळ काजोल तिची साडीच नीट करत होती तिच्या चेहऱ्यावर देखील हे नीट दिसत आहे ना अशी चिंता होती. या सगळ्यामुळे ती खूप अनकंफर्टेबल झाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !