Headlines

हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने घातला असा ड्रेस कि तो सरकला कि दिसत होते पूर्णपणे … !

रितिक रोशन बॉलिवूड इंडस्ट्रीमधला एक नावाजलेला अभिनेता. आज रितिकला कोणी ओळखत नाही असे होणार नाही. रितिकच्या लुक्सवर त्याच्या डान्सवर त्याच्या अभिनयावर लाखो लोक फिदा आहेत. रितिक रोशन सध्या चित्रपटांमुळे कमी आणि त्याच्या वैयक्तिक गोष्टींमुळे जास्त चर्चेत आहे. रितिक सध्या सबा आजादला डेट करतो आहे. सबा देखील बॉलिवूड इन्स्ट्रीमध्येच आहे. सबाने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सबा आणि रितिकच्या रिलेशनबद्दल बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.

सध्या सबा आजादचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती एका ऑकवर्ड मूव्हमेन्ट मध्ये आहे. खरतर सबाला रिअल लाईफमध्ये देखील फॅशन करायला फार आवडते. सबा आजादचे अनेक हॉट व्हिडीओ आपल्याला सोशल मिडियावर पाहायला मिळतील.

सबाने असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाले आहेत. आता सबाचा आणखी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिने तिचा हॉट कट वाला ड्रेस घातला आहे.

सबाने यामध्ये राखाडी रंगाचा ड्रेस घातला आहे ज्याला वरपर्यंत कट आहे. हा ड्रेस पायघोळ असल्याने सबा ड्रेस सांभाळत पोज देत आहे. अंत्यत चांगल्या पद्धतीने तिने हा ड्रेस कॅरी केला आहे. यावर तिचे फॅन्स तिचे भरपूर कौतुक करत आहे.

कमेंट बॉक्समध्ये सबाच्या फॅन्सनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत. सबाचे फॅन्स तिच्या प्रत्येक पोस्टवर तिला खूप चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळेच तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना आपल्याला दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

“>
सबाने थियेटर आर्टिस्ट म्हणून तिच्या प्रवासाला सुरुवात केली होती. २००८ मध्ये सबाने दिल कबड्डी या चित्रपटात काम केले हाच तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटपासून सबाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. २०११ मध्ये मुझसे फ्रेंडशिप करोगे या चित्रपटातून तिला चांगली ओळख मिळाली.

यासोबतच सबाने अनेक शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. २०२१ मध्ये सबाने लाईक इश्कमध्ये देखील काम केले होते. सबा फक्त अभिनेत्रीच नाही तर गायक देखील आहे. तिने तिच्या आवाजात अनेक गाणी गायली आहेत.

गेल्या काही महिन्यापासून सबा आणि रितिक त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. कित्येक ठिकाणी सबाला आणि रितिकला एकत्र पहिले गेले. कित्येकदा त्यांना पब्लिक प्लेसमध्ये असताना एकमेकांचा हात धरून फिरत असताना पाहिले आहे.

अनेक पार्टीमध्ये देखील सबा आणि रितिक एकत्र जातात. सबाने तिच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर दोघांचे एकत्र फोटो अपलोड नाही केले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सबाला रितिकच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये पाहिले गेले आहे.