Headlines

हॉट फोटोशूट करण्याच्या नादात तमन्ना भाटियाने घातला खोल गळ्याचा गाऊन पण वरून दिसत होते सर्वकाही !

बॉलिवूडमधील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने हल्लीच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचा लूक पाहून सगळेच शॉक झाले आहेत. सोशल मीडियावर तमन्नाला या लूक साठी खूप कमेंट येत आहेत.

तमन्ना भाटियाचं बोल्ड फोटोशूट – बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असतात. तमन्ना भाटियाने साऊथ सोबतच हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले आहे.

तमन्नाने हे दाखवून दिले आहेत की, चित्रपटातील कोणतेही पात्र असले तरी ते ती करू शकते. त्यामुळेच आज सगळीकडे तमन्नाचे फॅन्स आहेत. तमन्नाने फक्त तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिंगच्या पद्धतीने देखील लोकांना वेडे केले आहे. तमन्नाच्या एका झलक साठी लोक वाट पाहत असतात.


तमन्ना नेहमी असते सोशली ऍक्टिव्ह – तमन्नाच्या प्रत्येक लूकसाठी सगळेच तिच्यावर फिदा असतात. आपल्या फॅन्सच्या टच मध्ये राहण्यासाठी तमन्ना सोशल मिडीयाचा चांगला वापर करते. सोशल मीडियाच्या साहाय्याने ती प्रत्येक वेळी आपल्या फॅन्सना भेटत असते. तमन्ना सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवीन नवीन लूक शेअर करताना आपल्याला दिसते. हल्लीच तिने तिचे नवीन लूकमधले फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


तमन्नाचा नवीन लूक – तमन्नाने या फोटोशूटसाठी काळ्या आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन असलेला डीप नेकचा ड्रेस घातला आहे. जो लूक लोकांना खूप आवडत आहे. या ड्रेस सोबतच तिने ड्रेसला मॅचिंग हाय हिल्स देखील घातल्या आहेत. लाईट मेकअप आणि गोल्डन कानातले याने तिने हा लूक कम्प्लिट केला आहे. या लूकमध्ये तमन्ना खूप हॉट दिसत आहेत तिच्या या लूकची फॅन्समध्ये खूप चर्चा आहे.

तमन्नाने केलेले चित्रपट – सिनेजगतातील तमन्ना भाटिया हे नावाजलेले नाव आहे. तमन्ना भाटियाकडे आता बरेच चित्रपट रांगेत आहेत. लवकरच तमन्नाचे ‘Gurthunda Seethakalam’ आणि ‘भोले शंकर’ हे तेलगू चित्रपट येणार आहेत. यासोबतच तमन्ना आता अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. तमन्ना ‘बोले चुड़ियां’, ‘प्लान ए प्लान बी’ आणि ‘बबली बाउंसर’ या चित्रपटांमध्ये दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !