Headlines

अभिनेता रणवीर सिंगचे पूर्ण न’ग्न फोटोशूट केले, फोटोज पाहून वेड लागेल, लोकांच्या संमीश्र प्रतिक्रिया !

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अजब फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासारखी अतंरगी फॅशन इंडस्ट्रीत क्वचितच काहीजण करतात. रणवीर अनेकदा त्याची स्टाइल स्वताची स्वताच करतो. त्यामुळे बहुतेक वेळेस तो ट्रोलिंगची शिकार होत असतो. पण यावेळेस मात्र रणवीरने कपडे न घालताच फोटोशूट केले. त्याच्या वि’व’स्त्र फोटोशूटने सोशल मीडियावर गोंधळ घातला आहे.

रणवीरने हे फोटोशूट प्रिपेर मॅगझीनच्या कव्हरसाठी केले आहे. या फोटोत रणवीरची फिट बॉडी स्पष्ट दिसत आहे. रणवीरने या फोटोत खूप आत्मविश्वासाने पोज दिलेल्या पाहायला मिळतात. काही फोटोत त्याने बसून तर काही फोटोत त्याने उभे राहून त्याच्या शरीराचे प्रदर्शन केले आहे. रणवीरच्या या अनोख्या अंदाजाची चर्चा सर्वत्र होत आहे.

इंटरनॅशनल मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक सेलिब्रेटींनी मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. यापूर्वी मिलिंद सोमण यांनी अशा प्रकारचे बोल्ड शूट करुन चर्चेचा सर्वत्र गोंधळ निर्माण केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


या मॅगझिनमध्ये रणवीरचा एक इंटरव्ह्यू आहे ज्यात त्याने म्हटले आहे की, माझ्यासाठी फिजिकली न्यू’ड होणे सोपी गोष्ट आहे. मला न्यू’ड होण्यास कोहीच वाटत नाही. मी हजोरो लोकांच्या समोर न्यू’ड होऊ शकतो. जे हे नाही करु शकत त्यांनी स्वत:चा विचार करावा. अनेकजणांना असे करताना अवघडलेपणा येतो.

रणवीरच्या या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. काहीजण या फोटोंना एक धाडसी पाऊल असे म्हणत कौतुक करत आहेत. तर काहीजण या फोटोंना ट्रोल करत आहेत.

https://twitter.com/papermagazine/status/1550153114665230336

या फोटोंवर युजर्सच्या मजेशीर कमेंटही येत आहेत. एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, दिपिकाने रणवीरचे कपडे हिसकावून घेतले आणि कपाटात ठेवून कपाटाला लॉक केले. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, दिपिका दीदीने हे पाहिले तर तिला कसा वाटेल.

रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर बेयर ग्रिल्ससोबच रणवीर वर्सेस वाइल्ड या शो मध्ये दिसला होता. त्याचसोबत तो आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आज़मी आणि जया बच्चन सोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !