उर्फी जावेदने दिवळीसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने बोल्डनेसची सगळी हद्द पार केली आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये कंटेस्टन्ट म्हणून आलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. हल्ली उर्फी तिचे खूपच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. आता उर्फीने दिवाळी निमित्त एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सगळीकडे वायरल होत आहे.
उर्फीने तिच्या फॅन्ससाठी आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये उर्फी टॉपलेस आहे उर्फीने एका हाताने अंग झाकले आहे तर दुसऱ्या हाताने ती मोठा लाडू खात आहे. खाली तिने पायघोळ घागरा घातला आहे. लाल रंगाच्या सोफ्यावर बसून तिने पोज दिल्या आहेत. आज जाने की जिद ना करो हे गाणं तिने व्हिडीओच्या मागे लावले आहे. उर्फीने तिच्या दिलखेचक अदांनी सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे खेचून घेतले आहे.
उर्फीचा हा व्हिडीओ सगळीकडेच वायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर हाहाकार माजवला आहे. उर्फीनेतर हॉटनेसची सगळी हद्दच पार केली आहे. टॉपलेस होऊन उर्फीने यावेळेस दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती जो लाडू खात आहे तो देखील थोडा तिच्या तोंडाला लागला आहे. उर्फी ज्या सोफ्यावर बसली आहे तिथेच समोर एका टेबलवर दिव्यांनी सजवले आहे. मागे सोफ्यावर बसून उर्फी व्हिडीओसाठी हॉट पोज देत आहे.
उर्फीच्या या लूकवर अनेक कमेंट्स येत आहेत. ज्यामध्ये काही जण तिचे कौतुक करत आहेत तर काही जण तिला वाईट साईट बोलत आहेत. या व्हिडीओसाठी उर्फीला ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला या पोस्टवर बघायला मिळत आहेत. उर्फीचे फॅन्स तर यावर भरभरून प्रतिसाद देत आहेत. फायर इमोजी हार्ट इमोजी आणि कित्येक कमेंट्स या सगळ्यांनी उर्फीचा कमेंट बॉक्स भरून गेला आहे.
या आधी देखील अनेक वेळा उर्फीला तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल केले गेले आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. उर्फी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या पोस्ट मार्फत उर्फी आपले नवीन नवीन लूक तिच्या फॅन्स करता पोस्ट करत असते.
उर्फीचे फॅन्स देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर तिला नेहमी चांगला प्रतिसाद देतात. उर्फी जावेदला लोक तिच्या ड्रेसिंगसाठी नाव देखील ठेवतात आणि सोशल मीडियावर तिचे कौतुक देखील करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !