Headlines

घाईगडबडीमध्ये दिशा पाटणीचा टाईट ड्रेस अचानक सरकला खाली, लोक म्हणाले कपडे तरी … पहा फोटोज !

बॉलिवूडच्या सुंदर आणि फिट अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव घेतले जाते. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंसोबतच वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. दिशाच्या चाहत्यांने तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला खूप आवडतात.

दिशा नुकतीच वांद्रे येथील जिम बाहेर पडताना दिसली होती. त्यावेळचा तिचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला. तिने काळ्या ट्रॅक पॅण्टवर राखाडी स्पोर्टस् ब्रा घातली होती आणि त्यावर तिने काळ्या रंगाचे क्रॉप जॅकेट घातले होते.
पण तिच्या जॅकेटचा एक बाह्या तिच्या एका खांद्यावर खाली पडलेला. खरेतर ही स्टाइल या दिवसांत खूप ट्रेंडिंग आहे. दिशाचा हा स्पोर्टी लूक तिच्या चाहत्यांना फार आवडला.

व्हाइट स्लीपर्स, स्लिंग बॅग आणि मेसी हेअर बनने दिशाने तिचा जिम लूक पूर्ण केलेला. सोशल मीडियावर दिशाचे हे फोटो खूप व्हायरल झाले.


तिचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला ज्यामध्ये ती जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत दिसली. याशिवाय दिशा पटानी ‘केटिना’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती योद्धा या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात राशी खन्नाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. योधाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा करणार असून करण जोहर निर्माता असेल.


दिशाच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचे झाल्यास तिचा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते. त्यांनी त्यांचे नाते कधीच सर्वांसमोर कबुल केले नव्हते. पण मीडियाच्या नजरेत काहीच लपून राहत नाही. असे म्हणतात त्याचप्रमाणे त्यांचे झाले. पण आता टायगरच्या एका जवळच्या मित्राने त्यांचा ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे.


टायगर श्रॉफला त्याच्या फिटनेस रुटीन आणि आयुष्याबद्दल सतर्क राहयचे होते. त्याला त्याचे संपूर्ण लक्ष फक्त फिटनेस आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यावर केंद्रीत करायचे होते त्यामुळेच त्यांच्यात बरेच खटके उडायचे. दिशा पटानीला आशा होती की एक दिवस परिस्थिती बदलेल आणि सर्व काही ठीक होईल, परंतु घडले उलटे. एकतर्फी प्रेम दिशाला खूप भारी पडू लागले. अशा परिस्थितीत दोघांनी परस्पर योग्य संवादातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !