Headlines

चालू पत्रकार परिषदेमध्ये सनी लिओनला पत्रकाराने विचारला एका रात्रीचा रे’ट, सनीने त्याला उत्तर म्हणून केले असे काही !

एके काळची पॉ’र्न स्टार ते आताची बॉलिवूड स्टार असा सनी लियोनचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. काहींजणांना तिचा प्रवास किंवा तिच्यातला बदल कौतुकास्पद वाटत असला तरी काहीजण अजुनही तिला त्या नजरेनेच बघतात. असाच एक किस्सा सनीसोबत घडला. सनीने सरळ एका पत्रकाराच्या का’ना’खा’ली मारली. त्या पत्रकाराने सनीला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे तिचा राग अनावर झाला. चला तर जाणू असं काय घडलं सनीसोबत.

सनी गुजरातला होळीच्या कार्यक्रमाला गेली होती. तिथे सनीने तिच्या अनोख्या अंदाजात होळीच्या गाण्यांवर डान्स केला. तिच्या तालावर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी ताल धरला होता. त्यानंतर तिथे एक प्रेस कॉन्फरन्ससुद्धा आयोजित केली होती. पण त्यावेळी एका पत्रकाराने मुद्दाम सनीच्या पूर्वआयुष्यावर आधारित एक प्रश्न विचारला.

त्याच्या त्या प्रश्नाने सनीचा राग अनावर झाला. तिने तिची जागा सोडली आणि खाडकन त्या पत्रकाराच्या का’ना’खा’ली आवाज काढला आणि तडक तिथून निघून गेली. या सर्व प्रकारामुळे तिथे शांतता पसरली. चित्रपटात करियरला सुरुवात करण्यापूर्वी सनी एक पॉ’र्न’स्टा’र होती. पण तिने तिच्या पूर्व आयुष्याला मागे टाकून नव्याने आयुष्याला सुरुवात केली. सध्या ती तिच्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !