Headlines

हॉटनेसच्या बाबतीत उर्फी जावेदला पण मागे टाकते तिची छोटी बहीण, पहा फोटोज !

सोशल मीडियावर सदैव चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेचा विषय बनते. तिच्या डॅशिंगपणाचे काहीजण कौतुक करतात तर काहीजण तिला सतत ट्रोल करत असतात. पण उर्फीला त्याचा काहीच फरक पडत नाही.

हॉटनेसच्या बाबतीत उर्फीप्रमाणेच तिची बहिणही कमी नाही.उर्फीच्या बहिणीचे नाव डॉली जावेद आहे. डॉलीसुद्धा उर्फीप्रमाणे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सुद्धा रोज आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.

नुकताच डॉलीने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिचा हॉट अवतार पाहयला मिळतो. तिचा फोटो पाहून चाहते सुद्धा घायाळ झाले आहेत.

जलिंग लूकमध्ये आपल्या हॉटनेसने घायाळ करण्यात डॉलीसुद्धा उर्फीप्रमाणेच आहे. नुकताच तिने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या ड्रेसमध्ये डॉलीने चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. हातात तिने जांभळ्या रंगाची पर्स घेतली आहे. या लूकमध्ये ती खूप गोड दिसत आहे.

डॉलीने हे फोटो शेअर करताच लाइक्सचा वर्षाव होत आहे. तर काहीजण कमेंटमध्ये तिचे कौतुक करत आहेत. एका युजरने डॉलीला तू खूप हॉट दिसत आहे असे म्हटले तर एकाने तिला से’क्सी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Javed (@_dollyjaved)


डॉली जावेद ही एक ब्लॉगर असून सोशल मीडियावर तिचे 106 हजार फॉलोवर्स आहेत. उर्फीला 3 बहिणी आणि एक भाऊ आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव उरुसा जावेद, दुसऱ्या बहिणीचे नाव असफी जावेद आणि लहान बहिणीचे नाव डॉली जावेद आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Javed (@_dollyjaved)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !