Headlines

४८ व्या वर्षी मलायका अरोराने केले फक्त ब्रा वर बोल्ड फोटोशूट, भरगच्च मलायका पाहून लोक म्हणाले.. !

अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका खूप फिट असल्यामुळे ती कोणत्याही प्रकारच्या कपड्यांमध्ये अगदी सहज वावरते. बरेचदा तिचे कपडे खूप बोल्ड असतात. नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोसाठी मलायकाने खूप बोल्ड आणि से’क्सी ड्रेस परिधान केला होता.

त्या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. अनेकांना तिच्या ड्रेसची फॅशन खूप आवडली तर काही जणांनी तिला तिच्या बोल्ड फॅशनमुळे ट्रोल केले. सोशल मीडियावर एका यूजरने ही जबरदस्ती आपले तरुणपण दाखवायचा प्रयत्न करत आहे. हिचे तारुण्य आता निघून गेले आहे. असे म्हटले.

काही दिवसांपूर्वी मलायकाने एका रॅम्प वॉकसाठी खूप बोल्ड ड्रेस निवडला होता. यावेळी तिने टाइट फिटिंग पेन्सिल स्कर्ट घातला होता. त्यावर तिने बिकीनी टॉप परिधान केला होता. तो बिकिनी टॉप इतका छोटा होता की त्यातून तिचे शरीर पूर्ण दिसत होते. त्या ड्रेसवर तिने एक श्रगसुद्धा घेतले होते.

या ड्रेसवरील व्हिडिओ मलायकाने स्वता आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. मलायकाने व्हिडिओ पोस्ट करताच काही वेळातच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मलायकाच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवरुन तिचे कौतुक केले असले तरी काहींनी मात्र तिला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


एका युजरने कमेंटमध्ये मलायकला म्हातारी मावशी म्हटले तर दुसऱ्या युजरने स्वस्त किम कर्दाशियन म्हटले . काही युजरर्सने तर कमेंटमध्ये ही उगीच जबरदस्ती आपले नसलेले तारुण्य दाखवण्याचा वायफळ प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मलायका आपल्या वयाहून 13 वर्षांनी लहान असलेल्या मलायका डेट करत असल्याबद्दलसुद्धा ट्रोल होत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !