Headlines

डोळा मारून अख्या भारताला वेड लावलेल्या प्रिया वारियरचे पहिल्यांदाच फक्त ब्रा मध्ये फोटोशूट… !

साधारण चार वर्षांपूर्वी एका तरुणीने डोळा मारुन सर्वांना घायाळ केले होते. त्यामुळे ती रातोरात स्टार बनली होती. ती मुलगी म्हणजे विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर, प्रियाचा एक व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, तेव्हा देशातील प्रत्येक तरुणाला प्रियाचे वेडं लागले.

अभिनेत्री असूनही प्रियाला जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती तितकी प्रसिद्धी तिला त्या व्हिडिओमुळे मिळाली. एका व्हिडिओमुळे नॅशनल क्रश झालेली प्रिया सध्या आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती थायलॅण्डला सहलीसाठी गेली आहे. तिथून तिने आपले काही बिकिनी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.


शेअर केलेल्या फोटोत प्रियाने निळ्या रंगाची हॉट बिकिनी घातली असून ती फिफी बेटावर समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे. प्रियाचा हॉटनेस पाहून यूजर्स अगदीच घायाळ झाले आहेत.एका फोटोत ती बोटीवर बसली आहे, तर दुसऱ्या फोटोत ती समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे.

प्रिया प्रकाशचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून ते या फोटोंवर कमेंटही करत आहेत. काहीजण तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजीसह कमेंट करत आहेत, तर काहींनी त्यावर सुपर बेबी कमेंट केली आहे. फोटोमध्ये प्रियाने बिकिनी टॉपसह डेनिम शॉर्ट्स परिधान केला आहे.


दुसऱ्या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालून दिसत आहे. प्रियाचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंवर यूजर्सच्या वेगवेगळ्या कमेंटसुद्धा येत असून एकाने म्हटले की तू खूप बोल्ड झाली आहे. तर एकाने लिहिले की काय होतीस आणि काय झालीस तू.

प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास 2021 मध्ये प्रियाने चेक चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती तेलगू चित्रपट इश्कमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपट हिट झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !