Headlines

इलियानाने बीच वरती दाखवली तिची पूर्ण फिगर, त्या ठिकाणी झालेय … फोटोज पाहून वेडे व्हाल !

हल्लीच इलियानाने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. बीचवर फिरायला गेलेली असतानाचे इलियानाचे हे फोटो आहेत. यावेळेस तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. या बिकिनी मध्ये ती तिची फिगर खूपच फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

रुस्तम फेम इलियाना डिक्रूज सध्या बॉलिवूडपासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर मात्र ऍक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर इलियाना नेहमीच तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते त्यामुळे तिच्याबद्दलची माहिती नेहमीच तिच्या फॅन्सना कळत असते.

इलियाना डिक्रूजने काही दिवसांपूर्वीच तिचे बिकिनी मधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये इलियाना पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. बीचवर गेली असताना इलियानाने तिचे हे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती तिच्या मित्रामैत्रिणींसोबत मज्जा करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना इलियानाने यावेळेची दिवाळी वेगळ्या अंदाजात साजरी करतो आहे असे लिहिले आहे. सोशल मीडियावर इलियानाचा हा लूक लोकांना खूपच आवडतो आहे.

याआधी देखील इलियाना डिक्रूजने तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इलियाना डिक्रूजचा जन्म जरी मुंबईतला असला तरी तिचे बालपण हे गोव्यामध्ये गेले आहे. इलियाना डिक्रूज एक ऍक्टर आणि मॉडल आहे.

जिने हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००६ मध्ये आलेला तेलगू चित्रपट देवदासू पासून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाला भरपूर सक्सेस मिळाला. या चित्रपटासाठी इलियाना डिक्रूजला फिल्मफेअर तेलगू आणि फिल्मफेअर ऍवोर्ड देखील मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)


तेलगू, तमिळ, कन्नडा, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटात इलियानाने काम केले आहे. त्याचबरोबर पहेली दफा, ओ ओ ओ या म्युसिक अल्बममध्ये देखील तिने काम केले आहे. देवदासू, जलसा, बर्फी या चित्रपटांसाठी इलियाना डिक्रूजला अनेक ऍवोर्ड देखील मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)


इलियाना डिक्रूजचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत. तिच्या आत्ताच्या लुकला देखील तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. इलियानाचा या बिकिनी लूकला फक्त तिच्या फॅन्सनीच नाही तर सगळ्यांनीच चांगली पसंती दिली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !