Headlines

रणबीर कपूरने परक्या मुलीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, आलीया भट्ट दिली अशी प्रतिक्रिया !

आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी एकमेकांसोबत लग्न केले. अत्यंत ग्रँड आणि ग्लॅमरस पद्धतीने रणबीर आणि आलियाने लग्न केले. आता त्यांना राहा कपूर नावाची छोटी लहान गोड मुलगी देखील आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर वायरल होत आहे ज्यामध्ये रणबीर एका अनोळखी मुलीला कीस करत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आलियाची देखील त्यावर रिएक्शन आली आहे. रणबीर आणि आलिया बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

रणबीरच्या वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर एका अनोळखी मुलीला ओठांवर केस करत आहे असा हा व्हिडीओ आहे. रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर समुद्रकिनारी असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलिया भट्ट ने देखील याच्यावर तिची रिएक्शन दिली आहे. आलिया आणि रणबीरची लव स्टोरी सगळ्यांनाच माहित आहे.

रणबीरचा किसिंग व्हायरल व्हिडिओ – सोशल मीडियावर रणबिर कपूरचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तू झुठी मे मक्कार या त्याच्या येणाऱ्या नवीन चित्रपटाचा आहे. यामध्ये रणबीर आलिया सोबत नाही तर श्रद्धा कपूर सोबत रोमांस करताना दिसत आहे. दोघांनी यामध्ये किस देखील केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलियाने त्यावर तिची रिएक्शन दिली आहे की हा माझ्या आतापर्यंतच्या सगळ्यात आवडीच्या ट्रेलरपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)


तू झुठी मे मक्कार हा रणबीर चे चित्रपट होळीच्या दरम्यान रिलीज होणार आहे. बऱ्याच काळानंतर रणबीर एका रोमांटिक हिरोची भूमिका करणार आहे. रणबीर चे फॅन्स त्याच्यावर नवीन चित्रपटासाठी खूप एक्साईटेड आहेत. हा चित्रपट कधी येतो आहे असे रणबीरच्या फॅन्सना झाले आहे.

भरपूर वेळानंतर रणबीर एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. रणबीर आणि आलिया देखील या चित्रपटासाठी खूप एक्साईटेड आहेत. हा चित्रपट आता पडद्यावर कधी येतो आहे याची सगळ्यांनाच ओढ लागली आहे.

तू झुठी मे मक्कार हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी आहे. या चित्रपटाची गोष्ट रंजन आणि राहुल मोदी यांनी लिहिली आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, रणबिर कपूर, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांनी काम केले आहे. हा चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !