‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या चित्रपटात सलमान खान सोबतच नवजुद्दीन सिद्दीकी, हर्षाली मल्होत्रा आणि करीना कपूरने देखील काम केले आहे. यामध्ये एका लहान मुलीची गोष्ट सांगितली आहे तिचे नाव होते मुन्नी. ही मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. हर्षाली जरी कोणत्या चित्रपटात दिसत नसली तरी, ती सोशल मीडियावर भरपूरवेळ ऍक्टिव्ह असते.
हर्षाली त्या चाईल्ड आर्टिस्टपैकी एक आहे ज्यांनी एवढ्या लहान वयात देखील आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. बजरंगी भाईजान हा चित्रपट केल्यानंतर हर्षालीला अजून तरी बॉलिवूडमधून पुन्हा अशी मोठी संधी मिळालेली नाही.
हर्षाली आता १४ वर्षांची झाली आहे, आणि आता तिचा लूक देखील बदलला आहे. हर्षाली नेहमी सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि क्यूट फोटो टाकत असते. पण तिने आता जो फोटो पोस्ट केला आहे त्याने सगळीकडेच हंगामा झाला आहे.
हर्षाली नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. नवीन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हर्षाली मल्होत्राने स्विमिंगपूलमध्ये उभं राहून पोज दिली आहे.
View this post on Instagram
तीन फोटो तिने शेअर केले आहेत यामध्ये एक फोटो बाजूने काढला आहे आणि बाकी दोन फोटो मागून काढले आहेत. या फोटोमध्ये हर्षालीचा बोल्डनेस तर पाहतच राहावा असा आहे.
हर्षाली मल्होत्राने याफोटोमध्ये बिकिनी घातली आहे आणि केस वर बांधले आहेत. सोबतच तिने काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. हर्षालीच्या या पोस्टवर तिचे फॅन्स खूप कमेंट करत आहेत. कोणी चांगले तर कोणी वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट आपल्याला यात पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !