बॉलिवूडची सूपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चत असते. अनेकदा ती बोल्ड कपड्यांमध्ये रेस्टोरेंट बाहेर दिसते. तर कधी बिकीनी घालून बॉयफ्रेंडसोबत वेगवेगळ्या पोज देत असते. तिचे ते सर्व फोटो सोशल मीडियाचे तापमान नेहमीच वाढवत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने मा’द’क कपडे घालून पोज दिलेले फोटो समोर आले असून सध्या सोशल मीडियावर याच फोटोंची चर्चा आहे. या फोटोंत ईशा आपल्या बॉयफ्रेंडच्या मिठीत अगदी रोमॅण्टीक अंदाजात दिसत आहे.
फोटोत ईशाने जांभळ्या रंगाचा रिवीलिंग गाउन घातला आहे. पहिल्या नजरेत ईशाने ब्रा सोबत स्कर्ट घातला आहे असा भास होतो. पण तो गाऊन आहे. तर आणखी एका फोटोत दिशाने ब्रालेस ड्रेस घातला आहे. त्या फोटोत तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिच्या शेजारी तिचा बॉयफ्रेंड मॅनुअल कॅंपोस ग्वालर बसला आहे. फोटोत दोघेही खूप रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहे. इशाने फोटोत एका हातात वाइन ग्लास पकडलेला दिसतो.
इशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणखी एक हॉट फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती लाल लेहंग्यामध्ये दिसत आहे. हातात बांगड्या, लाइट मेकअप आणि मोकळे केस यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंवर तिचे चाहते खूप कमेंटस् चा पाऊस पाडत आहे.
View this post on Instagram
एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये क्विन असे लिहिले तर आणखी एका यूजरने फायर आणि हार्टचा इमोजी दाखवला आहे. तिचे चाहते कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. काही तासांत या फोटोला 65 हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
इशा सर्वात शेवटी आश्रम 3 या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या सिरीजमधील तिचे बाबा निराला सोबतचे इंटिमेट सीऩ्स खूप चर्चेत होते. या सिरीजमध्ये इशा व्यतिरिक्त त्रिधा चौधरीचे बोल्ड सीन्सही चर्चेत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !