Headlines

विद्या बालनला बोल्ड ब्लाउज घालन पडलं महागात, ऐन गर्दीमध्ये दिसले तिचे … !

विद्या बालन बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये टॉपमोस्ट राहिलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. विद्या बालन तिच्या चित्रपटांसाठी तर चर्चेमध्ये असतेच पण यासोबतच तिच्या दिलखेचक अदांसाठी देखील ती सतत चर्चेत असते. विद्या बालनचे चित्रपट सगळ्यांनाच खूप आवडतात आणि लक्षात देखील राहतात.

विद्या बालन चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका अशा काही पद्धतीने सादर करते की त्या नेहमी लोकांच्या लक्षात राहतात. विद्या बालन सोशल मीडियावर देखील तितकीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर काही ना काही कारणाने विद्या बालन सतत चर्चेत असते.

विद्या बालन जशी तिच्या चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने ती तिच्या स्टायलिंग साठी देखील प्रसिद्ध आहे. हल्लीच विद्या बालनला एका इव्हेंटमध्ये स्पॉट केले गेले. ज्यामध्ये तिने सुंदर असा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये विद्या खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती.

या ड्रेसचा गळा इतका डिपनेक होता की तिची क्लिवेज पूर्ण दिसत होती. त्यावर तिने लाल रंगाची ट्रान्फरंट ओढणी घेतली होती. ज्यामुळे ती आणखीनच हॉट दिसत होती. या ड्रेसमध्ये विद्या बालन फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

विद्या बालन खूप हॉट आहे. ती सतत तिच्या लुक्सनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. विद्या बालन नेहमी सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्यांवर स्वतःचे डान्सरील शूट करून पोस्ट करते. विद्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ती स्वतः तिच्याबद्दलच्या सगळ्या अपडेट सोशलमीडिया अकाउंटवर देत असते. विद्या बालनची फॅन फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

विद्या बालनने आपल्या फॅशन सेन्सने आणि बोलणेसने बॉलीवूडमध्ये आपले नाव बनवले आहे. विद्या बालनचे फॅन्स तिचा नवीन चित्रपट कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत असतात. विद्या बालनने तिच्या सगळ्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयातून लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

https://youtu.be/06IWuWJNz1w

विद्या बालनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार इत्यादी अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. २०१४ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. तिने आतापर्यंत तमिळ, हिंदी, मल्याळम आणि बंगाली भाषेत चित्रपटांत कामे केली आहेत.

१९९५ सालच्या हम पांच ह्या झी टीव्ही वरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरुवात केली. २००५ सालच्या परिणीता ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. द डर्टी पिक्चर, हमारी अधूरी कहानी, शादी के साइड इफेक्ट, घनचक्कर, बॉबी जासूस, कहानी, कहानी २, बेगम जान असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये विद्या बालनने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !