Headlines

नीता अंबानी आहेत जगातील श्रीमंतांच्या यादीत पण त्यांची बहीण करते हा जॉब, जाणून घ्या !

भारतातील प्रथम क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखलं जातं. रिलायन्स ग्रुपचे ते सर्वेसर्वा आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबतच…

Read More

६ तासासाठी फे’स’बु’क बंद पडल्यामुळे मार्क जकरबर्ग यांना तब्बल एवढ्या करोडचे झाले नुकसान, वाचून थक्क व्हाल !

सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री संपुर्ण जगभरात फेसबुक, व्हाट्सऐप आणि इंस्टाग्राम ही सोशल मिडीया माध्यमे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक युजर्संना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. इतका वेळ ही तिन्ही माध्यमे बं असल्याने अनेकांना बैचनीसुद्धा आली. ही समस्या सोमवारी रात्री ९च्या सुमारास सुरु झाली. पण या सर्वांपलिकडे या सम़स्येमुळे सर्वात मोठे नुकसान कोणाचे झाले…

Read More

३० रुपयांनी सुरु केलेला OYOचा व्यवसाय ८ वर्षात पोहचला ७५ हजार करोड रुपयावरती, जाणून घ्या कसा !

आपलयाला जागोजागी ओयो हॉटेल्स दिसतात. कपल्समध्ये तर हे ओयो हॉटेल्स प्रसिद्ध आहेतच. हे ओयो हॉटेल्स २०१३ मध्ये सुरू झाले. या कंपनीने फक्त ८ वर्षात ७५ हजार कोटींचा व्यवसाय तयार केला आहे. या कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत. एक काळ असा ही होता जेव्हा रितेशच्या खिशात फक्त ३० रुपये होते. त्याचा पहिला स्टार्टअप, ओरावेल स्टेज पूर्णपणे…

Read More

खुशखबरी, शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपया ऐवजी आता येतील ३६०००, जाणून घ्या कसा लाभ घेणार !

गेल्या काही वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यासांठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक खुषखबर आहे. शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना आली आहे ज्यात शेतकऱ्यांना सरळ ३६००० रुपयांचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही नव्या योजना तयार केल्या आहे. सध्या आपण बोलत आहोत ते पीएम किसान…

Read More

विधवा पत्नीचा पुनर्विवाहा नंतरही पहिल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार, जाणून घ्या कोर्टाच्या निर्णयाबद्दल ! 

वि*ध*वा पत्नीचा पुनर्विवाह झाल्यानंतरही मृत पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका खटल्याची सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने हा निकाल सुनावला आहे. पूर्ण प्रकरण – सुनंदाचा पती अनिल हा रेल्वेत पॉईंटसमन म्हणून कार्यरत होता. १९ एप्रिल १९९१ ला त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर महिनाभरातच सुनंदाने पुनर्विवाह केला. दरम्यान, अनिलने नोकरीवर…

Read More

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती परी आणि तिच्या आईच्या या फोटोमधील ५ फरक ओळखू शकेल, फोटो Zoom करून पहा उत्तर सापडेल

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच…

Read More

१० गुंठ्यापर्यंत जमिनीचा कागद होत नाही तर मु*ख*त्या*र पत्र केले तर चालते का आणि किती दिवस चालते, जाणून घ्या !

पॉवर ऑफ अटॉर्नी ( मु*ख*त्या*र) म्हणजे काय आणि ती कशी बनवली जाते ? पॉवर ऑफ अटॉर्नी हा शब्द आपण चित्रपट किंवा मालिकांमध्ये प्रॉपर्टीसाठी, मालकी हक्कासाठी वापरताना आपण ऐकला असेल. तर मग हे पॉवर ऑफ अटॉर्नी नेमके काय असते, कशी तयार केली जाते, तिला किती काळापर्यंत मान्यता असते, कधी ती अमान्य केली जाते, ही सर्व माहिती…

Read More

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील कलाकारांना एका एपिसोड साठी मिळते तब्बल एवढे मानधन !

टेलिव्हीजन विश्वात टीआरपीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक चॅनल त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्ये रंजक वळणे आणत असतात. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास टिआरपीच्या स्पर्धेत झी मराठी वाहिनी सपशेल ढासळली होती. एक काळ होता जेव्हा संध्याकाळचे सात वाजले की घराघरात झी चे चॅनल लागायचे ते रात्री झोपेपर्यंत सुरु असायचे. पण गेल्या काही दिवसांत रटाळ…

Read More

हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत १० लोक, संपत्ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल !

आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्धी मिळवण्यात भारतातील उद्योगपती देखील पिछाडीवर नाहीत. जगभरातील अनेक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या भारतीयांची नावे घेतली जातात. तर अशाच पहिल्या १० श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत; चला तर बघूया कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय…. १. मुकेश अंबानी – भारतातील प्रथम क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी…

Read More

निवृत्त झाल्यानंतर देखील करोडो रुपये कमावतो सचिन तेंडुलकर, जाणून घ्या कसे !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. सचिन फक्त भारतात नव्हे तर जगभरात एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकरने एक खेळाडू म्हणून असे यश संपादन केले, ज्या यशाची प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो. सचिनला क्रिकेट खेळताना बघणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असे. सचिनने इंटरनेशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फार काळ लोटला आहे, तरीही सचिनची क्रेझ…

Read More