तुम्हाला माहित आहे का १ किलोमीटर धावण्यासाठी रेल्वेला किती डिझेल लागते? वाचून थक्क व्हाल !
भारतीय रेल्वे ही भारताच्या संपत्तीमधले प्रमुख साधन आहे. रेल्वेमुळे भारताचा विकास जलदगतीने झाला. रेल्वेमुळे अनेक लोक एकाचवेळी बऱ्याच लांबचा प्रवास पार करु शकतात. शिवाय त्याचे भाडे सुद्धा कमी असते. ट्रेनमध्ये एक मोठे शक्तिशाली असे इंजिन लावलेले असते. ट्रेन तिच्या डब्ब्यांना एकत्र खुप वेगात खेटत असते. ट्रेनचा वापर हा केवळ प्रवाशांसाठी नाही तर मोठमोठ्या सामानाची ने…