नुकतेच लग्न झालेला वरून धवन आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, संपत्ती पाहून थक्क व्हाल !
काही लोक जन्माला येतानाच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. परंतु काही लोक वडिलोपार्जित श्रीमंत असून पण स्वतः कमवलेल्या पैशांवर मजा मारू इच्छितात. आणि अशा लोकांपैकीच एक आहे बॉलीवूडचा सुपरस्टार वरुण धवन. आज आम्ही तुम्हाला वरुण धवनशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. वरुण धवनचा जन्म २४ एप्रिल १९८७ ला झाला. वरुण धवन हा बॉलीवूडचे नामांकित…