Headlines

कोरोना पासून वाचण्यासाठी तयार केला तीन लाख रुपयांचा मास्क, जाणून घ्या काय आहे त्याची खासीयत !

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. या व्हायरसची लागण झाल्यामुळे कित्येकांनी स्वतःचे प्राण गमावले तर अनेक जण मृत्यूच्या उंबरठ्याशी लढा देत आहेत. हा व्हायरस हवेमार्फत जास्त फैलावत असल्याकारणाने सध्या सर्वत्र मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सध्या पुणे शहरात तीस हजाराहून अधिक कोरोना संक्रमित लोक आहेत तर १००० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला…

Read More