मृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे सोडली !
प्रसिद्ध बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७१ वर्षाच्या होत्या. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. त्यांनी हिंदी चित्रपटातील खूप संस्मरणीय गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. चित्रपट श्रुष्टीमध्ये त्या मास्टर जी नावाने प्रसिद्ध होत्या. सरोज खान ह्या गेले ४ दशकं नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये २०००…