Headlines

आम्ही उ ध्व स्त झालो… टिक-टॉक स्टार दिनेश पवारची टिक-टॉक बॅन नंतरची पहिलीच प्रतिक्रिया !

भारत-चीन या दोन देशातील तणावाच्या वातावरणामुळे भारत सरकारने चिनी बनावटीच्या ५९ ॲप वर बंदी घातली आहे. या ५९ मध्ये सध्या सर्वात जास्त पॉप्युलर असलेल्या टिक टॉक या ॲप चा सुद्धा समावेश आहे. या ॲप वर बंदी घातल्यामुळे या निर्णयाबाबत काही ठिकाणी नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत तर काही ठिकाणांहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील…

Read More