टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकस्टार ‘युवराज सिंह’ आणि ‘लक्ष्मी अगरवाल’ची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या !
भारत-चीन या दोन देशातील वाद लक्षात घेता भारत देशाने चीनचे ५९ ॲप भारतामध्ये बंद केले आहेत. या बंद केलेल्या ॲप मध्ये सध्या लोकप्रिय असलेला टिक टॉक ॲपसुद्धा सहभागी आहे. काही लोक टिक टॉक टाईमपास’साठी वापरायचे तर काही लोक या ॲप मार्फत व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करायचे. एवढेच नव्हे हा ॲप म्हणजे प्रसिद्ध होण्याचा एक सोपा…