अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रिया त्यांच्या रिलेशनमुळे प्रसिद्ध आहे. जॉर्जियाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एवढे नवलौकिक मिळवू शकली नाही. पण अरबाज खान सोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जॉर्जिया जास्त चर्चेत आली. सध्या जॉर्जिया एंड्रियाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा फोटो पाहून सगळ्यांनाच शॉक बसला आहे. या फोटोमुळे जॉर्जिया आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. जॉर्जियाच्या फोटोवर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स देखील येत आहेत. यासोबतच जॉर्जियाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे.
जॉर्जिया एंड्रियाचा वायरल व्हिडीओ – जॉर्जियाने तिने ऑफिशिअल पेज वरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने लाईट ब्लू रंगाची जीन्स घातली आहे आणि त्यावर काळ्या रंगाचा स्ट्रीपचा क्रॉप टॉप घातला आहे. हा टॉप डिपनेक असल्यामुळे खूपच रिविलिंग आहे. या व्हिडीओमध्ये जॉर्जिया खूपच हॉट दिसत आहे.
या व्हिडीओमुळे जॉर्जिया एंड्रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी देखील बरेचदा जॉर्जियाला तिच्या ड्रेसिंगवरून ट्रोल केले गेले आहे. सोशल मीडियावर जॉर्जिया सतत तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
जॉर्जियाचा हॉट अंदाज – या फोटोमध्ये जॉर्जियाने एवढा डिपनेक घातला आहे की, तिची क्लिवेज दिसत आहे. जॉर्जियाच्या या फोटोला पाहून सगळे थक्क झाले आहेत. तीला यावरून भरपूर ट्रोल देखील केले जात आहे. जॉर्जिया सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर टाकत असते.
यावेळेचा जॉर्जियाचा व्हिडीओ पोस्ट केल्या पासून सोशल मिडीयाचे तापमान वाढले आहे. कारण जॉर्जिया जेव्हा कॅमेरा कडे पोज द्यायला वळली तेव्हा तिचा टॉप खाली झाला आणि हा व्हिडीओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. आता सोशल मीडियावर सगळीकडे हा व्हिडीओ वायरल होताना दिसत आहे.
जॉर्जियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. अनेकजण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत आहेत. भरपूर जणांनी त्यावर कमेंट देखील केल्या आहेत. त्यात कोणी तिचं कौतुक करत आहे तर कोणी तिला नाव ठेवत आहे. जॉर्जियाचे फॅन्स नेहमीच तिच्या प्रत्येक पोस्टला खूप चांगला प्रतिसाद देत असतात. आणि मोठ्या प्रमाणावर शेअर देखील करतात.
जॉर्जिया देखील तिच्या प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जेणेकरून तिच्याबद्दलची माहिती तिच्या फॅन्सपर्यंत पोहोचेल. जॉर्जिया सोशल मीडियावर सतत स्टेटस अपलोड करत असते आणि सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
अरबाज खानचे याआधी मलायका आरोरा सोबत लग्न झाले आहे पण नंतर त्यांचा घटस्फोट देखील झाला. त्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाने एकमेकांसोबत राहायला सुरुवात केली. आज कित्येक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. जॉर्जिया आणि अरबाजला कित्येक पार्टी, कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले जाते. ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यांना सतत डिनर डेटवर जाताना देखील पाहिले जाते. बरेचदा ते अरहानला देखील सोबत घेऊन जात असतात.
View this post on Instagram
जॉर्जिया इटलीमधील अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर आहे. मॉडल म्हणून जॉर्जियाने आतापर्यंत अनेक फोटोशूट केले आहेत. ट्रॅव्हलिंग, डानसिंग आणि ड्रायव्हिंग हे जॉर्जियाचे छंद आहेत. याबाबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जॉर्जियाच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असताना आपण पाहिले आहे. ती देखील नेहमी लोकांच्या नजरेत येतील असेच कपडे घालते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !