Headlines

आता हि उर्फी जावेदला पण पाठीमागे टाकणार, निकिताच्या फोटोमुळे सोशल मीडियावरील वातावरण गरम !

सोशल मीडियावर बोल्ड, से’क्सी, हॉट यांसारख्या गोष्टींची जास्त चलती आहे. त्यामुळे अनेक कलाकार अशा गोष्टी दाखवण्यावर जास्त भर देतात. यासर्वांमध्ये उर्फी जावेद ही मात्तबर मानली जाते. ती अनेकदा अगदी बिनधास्तपणे चित्रविचित्र कपडे घालून पापाराझींसमोर उभी राहते. तिच्याच पंक्तीत आणखी एक अभिनेत्री सहभागी झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीने एक फोटो शेअर केला होता. त्यात ती आपले शरीर एका झाडाच्या मोठ्या पानाने झाकताना दिसली. असाच एक फोटो आणखी एका अभिनेत्रीने काढला आहे. ती अभिनेत्री म्हणजे निकिता रावल. निकीताचा न्यू’ड फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

फोटोत निकीताने सुद्धा कियाराप्रमाणे आपले शरीर पानाने झाकून ठेवले आहे. निकीताचा हा फोटो सोशल मीडियावर उर्फीला टक्कर देत आहे.

इंटरनेटवर बोल्ड फोटो शेअर करण्याची निकीताची ही पहिलच वेळ नाही. या आधीही तिने तिचे काही फोटो शेअर केले होते. त्यातील एका फोटोत तिने आपल्या शरीराला झाकून घेतले होते. तिचे हे फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.
निकीताबदद्ल सांगायचे झाल्यास ती साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे.

तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले असून ती विशेषता आयटम नंबरसाठी प्रसिद्द आहे. ती अनिल कपूर आणि शेफाली शाहसोबत ब्लॅक अॅण्ड व्हाइट या चित्रपटात दिसली होती. या व्यतिरिक्त तिने ‘मिस्टर हॉट और मिस्टर कूल’ आणि ‘द हीरो अभिमन्यु’ या चित्रपटात काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !