सुशांतच्या आ*त्म*ह*त्या नंतर दिवसेंदिवस हे प्रकरण अगदीच चिघळत आहे. रोज नवं नवीन खुलासे बाहेर पडत आहे. आता या प्रकरणात अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटी सुद्धा या प्रकरणात आपले मत मांडताना दिसत आहे. आज सुद्धा एका अभिनेत्री ने आपले मत व्यक्त केले पण या मताचे परिणाम मात्र तिच्या पतीला भो गा वे लागत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
विद्या बालन, स्वरा भास्कर, शिबानी दांडेकर, तापसी पन्नू यांच्या मागोमाग आता खिलाडी कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सुद्धा रिया चक्रवर्तीला पाठिंबा देण्यास आली आहे. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर मुख्य आ रो पी म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे, सोबतच समोर आलेल्या ड्र ग प्रकरणात हि अभिनेत्रीला अ ट क सुद्धा करण्यात आली आहे. याचदरम्यान रियाला पाठिंबा देणे हे ट्विंकल खन्नासाठी खूपच भारी पडले आहे. सोबतच या सगळ्यांचे परिणाम अक्षयला भो गा वे लागत आहे.
एका माध्यमाच्या अहवालानुसार ट्विंकल खन्नाने रिया चक्रवर्तीला पाठिंबा देत माध्यमांवर नि शा णा साधत असे म्हंटले, असे वाटत आहे कि स्टेजवर कोणी एंटरटेनर लोकांना मनोरंजन करण्यासाठी जादू दाखवत आहे परंतु लोक या गोष्टी पासून अ ज्ञा न आहेत कि, त्यांच्या गोष्टीत कोणतेच तथ्य नसते आणि ते खरं सुद्धा नसते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी रिया चक्रवर्तीच्या जीवनासोबत खेळ चालू आहे. कुणास ठाऊक कॅमेरा बंद झाल्यावर हे सारे वृत्त निवेदक स्वतःशी काय बोलत असतील. मीडिया रियाला घेऊन अनेक प्रकारच्या बातम्या चालवत आहेत, ज्याला न डोके आहे ना पाय !
ट्विंकल खन्नाच्या या विधानानंतर सुशांतचे चाहते यांचा रागाचा पारा खूपच वाढला आणि ते ट्विंकलवर नि शा ना साधताना दिसत आहेत. एवढंच नाही तर ट्विंकलच्या या विधानाचे सारे परिणाम खिलाडी अक्षय कुमार याला भो गा वे लागत आहे कारण चाहत्यांनी त्याच्या गप्प राहण्याचा कारणामुळे त्याला लक्ष केले आहे.
यासोबतच प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडणारा अभिनेता अक्षय कुमारने आता शिवसेना आणि कंगना यांच्यात छेडले गेलेल्या यु ध्दा वर सुद्धा मौन पाळले आहे, ज्याला धरून स्वतः शिवसेना नेता संजय राऊत यांनी अक्षयवर नि शा णा साधला आहे आणि म्हंटले आहे कि, कमीत कमी अर्ध्या हिंदी चित्रपट विश्वाला तरी मुंबईच्या अ प मा नाबद्दलच्या विरोधात पुढे येणे गरजेचे होते.
कंगनाचे मत हे संपूर्ण चित्रपट विश्वाचे मत असू शकणार नाही, निदान असे तरी बोलायला पाहिजे होते. कमीत कमी अक्षय कुमार सारख्या मोठ्या कलाकारांनी तरी पुढे येणे गरजेचे होते. आपणास सांगू इच्छितो कि, सुशांत आ*त्म*ह*त्या प्रकरणात ड्र ग प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती को ठ डी त आहे. सोबतच अभिनेत्रीची ड्र ग्स डी लिं ग सोबत जोडलेली कोणती ना कोणती बातमी दिवसेंदिवस बाहेर येतच आहे.
वरील लेख आवडल्यास लाइक आणि कमेंट करायला विसरू नका.
Bollywood Updates On Just One Click