लाखात एक बुद्धिमान व्यक्ती ओळखू शकेल या आलिया भट्टच्या फोटोमधील फरक, फोटो Zoom करून पहा उत्तर सापडेल !

bollyreport
3 Min Read

तुम्ही स्वतःला खूप बुद्धिमान समजता का ? जर तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट कोड सोडवायला देत आहोत. त्याचं उत्तर देऊन तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. आम्ही तुम्हाला असं चॅलेंज देत आहोत की ते तुम्ही एक्सेप्ट केल्यावर तुमचं डोकं हलून जाईल. या अगोदर आम्ही तुम्हाला अशा प्रकारची खूप कोडी चॅलेंजिंग स्वरूपात दिली होती. परंतु हे कोड खुपच अवघड आहे.

Credit – Epicworld

1. येथे आम्ही तुम्हाला आलिया भट्टचे फोटो देणार आहोत आणि त्यात केलेले बदल तुम्हाला शोधून काढायचे आहेत.
वरील चित्रात काय फरक दिसतोय तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. नाही सापडला फरक तर आम्ही तुम्हाला सांगतो या चित्रात आलियाच्या गालावर एक काळा म्हशा किंवा तीळ आहे, खर तर तो तिच्या गालावरती नाही.

Credit – Epicworld2. आता आम्ही तुम्हाला अजून एक फोटो देणार आहे त्यातपण आम्ही बदल केलेला आहे. तुम्हाला खरच आलिया खूप आवडत असेल तर सांगा पाहू या फोटोत काय चूक आहे ?

Credit – Epicworldहसताना खळी पडते, पण एका फोटो मध्ये ती तुम्हाला दिसत नाही. या कोड्यातून आपण सूक्ष्म दृष्टीने एखाद्या वस्तूकडे पाहण्याची क्षमता तपासून पाहू शकतो. जर तुम्ही हे कोड सोडवू शकला तर तुम्हाला तुमची दैनंदीन जीवनात एखाद्या वस्तूकडे किती सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करता हे समजून जाईल. तर मित्रानो व्हा तयार आपली निरीक्षण क्षमता अजमावयाला.

आज-काल सोशल मीडियावर बुद्धीला चालना देणाऱ्या खूपच फोटो वायरल होत आहे. लोकांना अशा पझल गेम्सच्या फोटोचे उत्तर शोधण्यात खूप मनोरंजन आणि मजा येत असते. त्यामुळे सोशल मीडियावर अशा फोटोंना खूपच पसंत केलं जातं. काही लोकांना पझल गेम्ससी खूपच लत असते.Credit – Epicworld

3. चला आता आम्ही तुम्हाला अजून एक फोटो देणार आहे त्यातपण आम्ही बदल केलेला आहे. तुम्हाला खरच आलिया खूप आवडत असेल तर सांगा पाहू या फोटोत काय चूक आहे ?

Credit – Epicworldपझल गेम सोडणाऱ्या लोकांची बुद्धिमत्ता खूपच प्रगल्भ होत असते. असं मानलं जातं की ज्या लोकांना पझल गेम चे उत्तर शोधता येत नाही किंवा पझल गेम्स खेळणं आवडत नाही. ते लोक आपल्या बुद्धिमत्तेचा काहीच उपयोग करत नाहीत.
नाही सापडला फरक तर आम्ही तुम्हाला सांगतो या एका चित्रात आलियाला कानच नाही. हे कोडे आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांना चॅलेंज करा. आणि आपले उत्तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

 

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.