सचिन आणि सीमा यांना मिळाली नोकरीची ऑफर, पॅकेज इतकं मिळाला आहे की जाणून व्हाल थक्क !
गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांवर सचिन आणि सीमा यांच्या प्रेम कथेची चर्चा केली जात आहे. सीमा आणि सचिन हे एकमेकांना कसे भेटले? सचिन आणि सीमा यांचा दिवसाचा नित्यक्रम काय आहे तसेच यांचे प्रेम गेल्या किती दिवसापासून होते त्यांच्या स्टोरीज आपण ऐकत आहोत आणि पाहतच आहोत परंतु हे प्रकरण काही थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकतीच एक…