Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

‘रेहाना है तेरे दिल मैं’ फेम ‘दिया मिर्झा’ने घटस्फोटानंतर १ वर्षाने सोडले मौन !

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत आहे. दियाने गेल्या वर्षी तिचा पती साहिल संघा सोबत घटस्फोट घेतला. दियाचे साहिल सोबत ५ वर्षापूर्वी विवाह झाला होता. इंडस्ट्रीमध्ये दिया व साहिलला एक हॅपी कपल मानले जायचे. दियाने साहिलसोबत १८ ऑक्टोबर २०१४ मध्ये लग्न केले होते. हे दोघे गेली ११ वर्षे एकमेकांसोबत होते. परंतु…

Read More

२०२० मध्ये वाढून आता एवढा जास्त झाला सलमान खान यांचा बॉडीगार्ड शेराचा पगार !

मित्रांनो सलमान खान यांचे बॉडीगार्ड म्हणजेच अंगरक्षक शेराला आज कोण ओळखत नाही. आज शेरा स्वतः एक मोठा सेलिब्रेटी बनला आहे. सोशल मीडियावर सुद्धा शेरा यांचे खूप चाहते आणि फॉलोवर आहेत. सलमान खान यांच्याकडे नोकरी करत असताना सुद्धा ते आज श्रीमंतासारखे जीवन जगत आहे पण मित्रानो आपणास माहिती आहे का शेरा किती कामवितात? जर तुमचे उत्तर…

Read More

रोमी देव यांच्या लुक मध्ये दिसली दीपिका पादुकोण, तिला पाहता क्षणी नजर हरपुन बसला रणवीर सिंह !

बॉलीवूड मधील सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह चा बहुचर्चित ‘८३’ हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटा प्रति उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोण ने या चित्रपटातील तिचा कपिल देव यांच्या पत्नीचा रोमी देव…

Read More

इंडियन आयडॉल ग्रँड फिनाले दरम्यान ढसाढसा रडला हिमेश रेशमिया !

छोट्या पड्यावरील लोकप्रिय रियालिटी शो इंडियन आयडल सिजन ११ चा आज ग्रँड फिनाले आहे. यामुळेच प्रेक्षकांमध्ये या सीजनचा विजेता कोण होणार यावरून उत्सुकता वाढीस लागली आहे. या शो चे परीक्षक नेहा कक्कड , हिमेश रशमिया , आणि विशाल दादलानी यांना सुध्दा विजेता कोण होणार यासाठी उत्सुकता लागली आहे.इंडियन आयडॉल सीजन ११ च्या ग्रँड फिनाले साठी…

Read More

मोबाईलवर अधिक काळ व्हिडिओ गेम खेळल्यामुळे तुमच्या लाडक्या मुलासोबत हे घडू शकते !

मोबाईलवर सारखे व्हिडीओ गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे त्यांचे डोळे कमकुवत होतात. बुध्दीचा नीट विकास होत नाही. या सवयीमुळे एका जागेवर बसून मुलांचे वजन वाढते. जर वेळीच या सवयीला अाळा घातला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात. मुलांच्या मोबाईलचा अति वापर करण्यामुळे पालक चिंताग्रस्त होतात. या सवयी मुळेच मुलांचे अभ्यासावर देखील मन…

Read More

‘माझा होशील ना’ मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण !

जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. माझा होशील ना’ हि नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या मालिकेचे प्रोमोज झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाले. या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी…

Read More

यामुळे सलमान खान चित्रपटामध्ये करत नाहीत किस्सिंग सीन !

२३ फेब्रुवारी म्हणजे ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिचा वाढदिवस. भाग्यश्री आता ५१ वर्षाची झाली आहे. मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खान सोबत भाग्यश्रीने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मैने प्यार किया हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तुम्हाला माहित आहे का की, भाग्यश्री मुळेच सलमान खानने कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन न देण्याची शपथ…

Read More

एकमात्र अभिनेत्री जिच्या खूप जवळचाआहे सलमान, वाटेल जेव्हा करते फोन !

सलमान खान हे बॉलिवूड मधील हुकमी एक्का असलेले अभिनेते आहेत. आज हि सिनेमा गृहात त्यांचे चित्रपट हे फक्त त्यांच्या नावावर चालतात. चाहते आज हि त्यांचे चित्रपट आतुरतेने पाहत असतात. सलमान खान आणि त्याची बॉडी हे तर तरुणाईला वेड लावणारे आहे. मुली तर अक्षरशः सलमान यांच्या मागे दिवाने झालेले असतात. एवढं असून सुद्धा त्यांच्या लग्नाचा विषय…

Read More

शाहिद कपूर बरोबर झालेल्या ब्रेकअप बद्दल १३ वर्षांनी करीनाने सोडले मौन, सांगितले विभक्त होण्याचे कारण !

एकेकाळी बॉलीवुडची अभिनेत्री करीना कपूर खान आणि शाहिद कपूर हे दोघे खूप प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जायचे. या दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. त्यामुळेच करीना व शाहीद लग्न करणार आहे अशा चर्चासुद्धा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. परंतु अचानक काही कारणास्तव हे कपल एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या विभक्ती नंतर तेवढा वर्षांनी करीनाने शाहिद बरोबर वेगळे…

Read More

सलमान आणि रणवीर यांच्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ आता या अभिनेत्याला करते डेट ! 

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कधी कोण कोणाचा साथीदार होईल हे सांगता येत नाही. सलमान खान आणि रणवीर कपुर यांसारख्या सुपरस्टारला डेट केल्यानंतर अभिनेत्री कतरीना कैफ आता विकी कौशल सोबत जास्त दिसते. जिथे जिथे विकी कौशल दिसतो तिथे कतरीना हमखास दिसून येते ‌ नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा भूत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सुद्धा कटरीनाने उपस्थिती लावली होती. यावेळी…

Read More