Headlines

या सेलिब्रिटीनी कमी वयातच ठेवले होते शारीरिक सबंध, शिल्पा शेट्टीनी तर केला गजबच प्रकार !

भारत एक असा देश आहे जिथे लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबध राखणे चुकीचे मानले जाते आणि जर कोणी असे काही केले तर त्या बद्दल ते कुणाकडे काही बोलू शकत नाही पण आपल्या बॉलीवुड विश्वातील तारे मंडळी जरा खूपच मुक्त विचाराचे आहेत, ज्यांनी आपल्या सेक्स जीवनाबद्दल असे काही खुलासे केले आहेत कि ते ऐकल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. आज आपणास अश्या काही ताऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या शारीरिक संबंधाबद्दल माध्यमांना सांगितले आहे.

शिल्पा शेट्टी – बॉलीवुड मधील सर्वात तंदुरुस्त अभिनेत्री समजल्या जाणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कार्यक्रम बिग बरोथेर यामुळें खूप चर्चेत आहे. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. जेव्हा त्यांना त्यांच्या वर्जिनिटीबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी काहीच उत्तर न देता फक्त स्मित हास्य देऊन तो प्रश्न त्यांनी टाळला.
रणबीर कपूर – रणबीर कपूर यांच्याबद्दल बोलले तर ते एका प्ले बॉय पेक्षा कमी नाहीये. त्यांनी सांगीतले कि पहिल्यांदा १५व्या वर्षी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यांनी हे सुद्धा सांगीतले कि ते सेक्स केल्या बिना राहू शकत नाही म्हणूनच त्यांच्या खिशात ते प्रत्येक वेळी कंडोमचे पॅकेट ठेवायचे.
रणवीर सिंह – काही काळापूर्वीच रणवीर यांनी आपल्या शारीरिक संबंधा बद्दल आश्चर्य करणारा किस्सा सांगितला होता , सेक्स बद्दल त्यांना आधी खूप जिज्ञासु असायची आणि या कारणामुळे त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवले होते. सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितले कि, त्या वेळीस त्यांनी कंडोम सुद्धा वापरला होता.
सनी लियॉन – आता आपण बोलणार आहोत सनी लियॉन यांच्याबद्दल ज्या बॉलीवुडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहेत. आपणास सांगू इच्छितो कि, सनी यांनी वयाच्या ११व्या वर्षी कोणालातरी चुंबन दिले होते. आणि वयाच्या १६ व्या वर्षी कोणासोबत तरी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते. हे होते बॉलीवुडमधील आता आपण हॉलीवुडच्या सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या सेक्स जीवनाबद्दल आश्चर्य करणारा खुलासा केला आहे.
एंजेलिना जोली – अमेरिका च्या सर्वात हॉट अभिनेत्री एंजेलिना जोली यांनी माध्यमांसमोर सांगितले कि, त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *