Headlines

अभिनेत्री अमिषा पटेलने शॉर्ट कपड्यावर असे बोल्ड फोटोशूट केले कि एका बाजूला वाकल्यामुळे तिच्यावर आली वाईट वेळ, बाहेर आले तिचे दोन्ही … , पहा फोटोज !

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल तिची सिंगल लाइफ मस्त मजेत घालवत आहे. अमीषा रोज तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा अमीषाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यांनी इंटरनेटचे तापमान वाढले आहे. अमीषाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहेत.

अमीषाने पोस्ट केलेल्या लेटेस्ट फोटोत ती केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या बिकिनीत ती खूपच मादक दिसत आहे. आपले कमावलेल्या शरीराचे प्रदर्शन करण्यासाठी तिने डेनिमचा वापर केला आहे. या डेनिमचे बटण लावलेले नाहीत.
अमीषाने हे फोटो शेअर करताच ते वेगाने व्हायरल झाले आहेत. अमीषाच्या या नव्या फोटोंवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

गदर चित्रपटातून सकिना या पात्रामुळे प्रसिद्ध झालेली अमीषा पटेल वयाच्या ४५ व्या वर्षी सुद्धा खूप बोल्ड दिसते. मात्र तिने अजूनही लग्न केलेले नाही. अमीषा पडद्यावर ज्या प्रमाणे बोल्ड आणि बिनधास्त दिसते त्याच प्रमाणे ती तिच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा बोल्ड आणि बिनधास्त आहेत. अमीषा सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर ती अनेकदा स्वताचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

अमीषाच्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच गदर २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत दिसेल. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा सिक्वेल आहे, काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट शूट करत असल्याची तिने माहिती दिली होती.


गदर चित्रपटात प्रेक्षकांना सनी आणि अमीषाची जोडी खूप आवडलेली. त्यामुळे या दोघांना परत एकदा पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. पण खऱ्या आयुष्यात मात्र अमीषा सकीना या पात्रापेक्षा खूप विरुद्ध आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !