अभिनेत्री दिशा पाटणीचे बेडरूम मधले तसले फोटोज झाले व्हायरल, ते फोटोज पाहून टायगर झाला रागाने लाल !

261

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचा नुकताच एक व्हिलन रिटर्न हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती जॉन अब्राहम सोबत दिसली. दिशाने पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटनर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंना तिने रसिका एक व्हिलन असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोंमधील एका फोटोत दिशा आणि जॉन चित्रपटाचे शूटिंग एन्जोय करत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तिने हॉट मोनोकिनी परिधान केल्याचे दिसते. तिसऱ्या फोटोत बे़डवर बसलेल्या दिशाने काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. सगळ्या फोटोंमध्ये दिशा खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

पुढचा फोटो चित्रपटातील एका सीनचा आहे ज्यात दिशा आणि जॉन एकमेकांसोबत बोलत आहेत. त्या पुढच्या फोटोत दिशा आणि जॉन शॉवर घेत आहेत. नंतरच्या फोटोत दिशा समुद्र किनारी उभी राहिली आहे. यावेळी तिने पारदर्शक कपडे घातले आहेत.


दिशाने हे फोटो काही दिवसांपूर्वीच शेअर केले आहेत. या फोटोंना खूप लाइक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत. केवळ तीन तासांत या फोटोंनी 6,40,000 हून अधिक लाइक्सचा टप्पा पार केला आहे. तिचे चाहते या फोटोंवर कमेंटस् चा पाऊस पाडत आहेत. काहींनी त्या फोटोंवर हॉट तर कोणी सुंदर असे कौतुक केले आहे.


मात्र या सर्व गोष्टींदरम्यान दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चाही जोरदार रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला असल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यांच्या ब्रेकअप पाठी कमिटमेंट आणि लग्न ही दोन कारणे असल्याचे बोलले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !