Headlines

अभिनेत्री नेहा मलिकला आली बोल्डनेसची हौस, व्हिडीओ बनवताना दिसत होते सर्वकाही … !

भोजपुरी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री नेहा मलिकची वेगळी अशी ओळख करून देण्याची काही गरज नाही. नेहाला फक्त एकदा पाहण्यासाठी लोक वाट पाहत असतात. नेहा मलिक नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडीओसाठी चर्चेत असते. नेहा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ टाकत असते. नेहा तिच्या पोस्ट मधून लोकांचे मन जिंकण्यामध्ये काहीच कसर सोडत नाही. हल्लीच नेहाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नेहाने जो नवीन व्हिडीओ शेअर केला आहे त्यामुळे सगळीकडेच नेहाची चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओमध्ये नेहा मलिक लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत.

मोकळ्या केसांमुळे नेहाची अदा आणखीनच कातिलाना वाटत आहे. तिचे फॅन्स तर तिच्यावर फिदा होत आहेत. नेहा मलिकला या लुकमध्ये पाहून सगळ्यांना घाम फुटतो आहे नेहा यात एवढी हॉट दिसत आहे.

व्हिडीओमध्ये नेहा मलिकने जादू हे नशा हे या गाण्यावर डान्स केला आहे. नेहाचा हा डान्स पाहून सगळेच मदहोश झाले आहे. डान्स करताना नेहाने खूप हॉट मूव्ह केल्या आहेत. ज्याने तिचे फॅन्स घायाळ होत आहेत.

नेहाचा हा व्हिडीओ तिचे फॅन्स सगळीकडे वायरल करत आहेत. इंस्टाग्रामवर नेहा मालिकच्या ऑफिशिअल पेजवर ३.३ दशलक्ष फॉलोअर आहेत. नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सना तिच्याबद्दलचे अपडेट देत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)


नेहा मलिक मॉडल आणि अभिनेत्री आहे २०१२ मध्ये नेहाने तिच्या मॉडलिंग करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले. नेहाने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

नेहा मलिकला फिटनेसची खूप आवड आहे ती कधीच तिचे वर्कआउट करायला विसरत नाही. नेहाला फिट आणि फाईन राहायला आवडतं. नेहा बॉलिवूडमधील एक नामवंत अभिनेता सलमान खानची फॅन आहे. या सोबतच नेहाला प्रियांका चोप्रा आणि आलिया भट या दोघी देखील आवडतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !