Headlines

आता तर हद्दच केली उर्फी जावेदने, कॅमेऱ्या समोरच ब्रा काढला त्यामुळे दिसले तिचे … , पहा व्हायरल व्हिडीओ !

उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या नवीन लूक मधले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. उर्फीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपण तिचा हा लूक पाहूच शकता. एक अभिनेत्री आणि आपल्या युनिक फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फी नेहमीच तिच्या फॅशनमूळे चर्चेत असते. उर्फीच्या प्रत्येक लुकमध्ये काही ना काही नवीन असते. असाच उर्फीचा एक नवीन लुक समोर आला आहे.

जसे की, व्हिडिओमध्ये दिसत आहे उर्फीने आतमध्ये काहीच कपडे नाही घातले आहेत. तिने अंगावर फक्त शर्ट न घालता वरच्यावर ठेवला आहे आणि त्याला बारीक धाग्याने बांधले आहे. निळ्या रंगाच्या सोफ्यावर बसून उर्फीने या फोटोशूटसाठी पोज दिले आहेत. खाली तिने काळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. उर्फीचा हा नवीन व्होडिओ पाहून लोक पाहातच राहत आहेत.

उर्फी यामध्ये खूपच हॉट दिसत आहे आणि तिने बसल्या बसल्या खूप हॉट पोज सुद्धा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये उर्फी मूव्हमेंट करताना दिसत आहे. पाठीकडच्या बाजूने व्हिडीओला सुरुवात केली आहे. ज्यात उर्फीने काहीच घातले नाही असे वाटत आहे.

पण नंतर कॅमेरा पुढे गेल्यावर तिने शर्ट लावला आहे हे आपल्याला दिसते. उर्फीने यामध्ये तिचे केस मोकळे सोडले आहेत. आणि त्यासोबतच निळ्या रंगाचे कानातले घातले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


ही पोस्ट करताना उर्फीने ‘शर्ट घालण्यासाठी शर्ट घालण्याची गरज नाही’ असे कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन वाचून तर सगळे दंग राहिले आहेत. या कॅप्शनमधून उर्फीला नेमके काय म्हणायचे आहे ते व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या पोस्टवर उर्फीच्या चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेक लोकांनी उर्फीच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. उर्फी जावेदचे इंस्टाग्रामवर ३.७ दशलक्ष फॉलोअर आहेत.

उर्फीला नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल केले जाते. तरीही नेहमीच उर्फी काही ना काही तरी नवीन करतच असते. लोक तिच्याबद्दल काय बोलतात याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. उर्फी नेहमीच तिचे नवीन नवीन लूक तिच्या फॅन्ससाठी समोर आणत असते.

आणि उर्फीचे फॅन्स देखील तिच्या या पोस्ट ना तितकेच लाईक करतात. सोशल मीडियावर उर्फी जावेदवर अनेक मिम त्याचबरोबर व्हिडीओ देखील तयार केले जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !