Headlines

दारूच्या न’शे’त प्रियांका चोप्राने केलेली ती गोष्ट झाली कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

प्रियांका चोप्रा हे नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे नाव कामावण्यासाठी प्रियांकाने खूप मेहनत घेतली आहे. प्रियांकाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रियांका मनाने खूप चांगली आहे.

फक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर ती कामाच्या ठिकाणी देखील अशीच आहे. १ सप्टेंबर २०२० रोजी प्रियांकाने इंटरनॅशनल सिंगर निक जोनस सोबत लग्न केले. यांना एक लहान मुलगी आहे जिचे नाव मालती आहे. हल्लीच प्रियांकाने तिचा चाळीसावा बर्थडे साजरा केला.

प्रियांकाचे बर्थडे सेलिब्रेशन – प्रियांकाने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. प्रियांकाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स खूपच लाईक आणि कमेंट करत आहेत.

फोटोमध्ये प्रियांका तिचा नवरा निक आणि मुलगी मालती सोबत आपल्याला दिसत आहे. यासोबतच तिचे इतरही घरचे नातेवाईक आणि फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबत प्रियांका तीचा वेळ मजेत घालवते आहे. प्रियांकाने तिच्या ऑफिशिअल इंस्टग्राम पेजवर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

प्रियांका आणि निकची जोडी – प्रियांका आणि निकची जोडी हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीकडे तेवढीच नावाजलेली आहे. प्रियांका आणि निकमधील प्रेम दिवसागणिक वाढत चालले आहे. दोघेही सगळ्यांसमोर नेहमीच आपल्या प्रेमाची कबुली देत असतात.

ते दोघे नेहमी आपल्याला एकमेकांचा हात पकडून दिसतात. प्रियांकाच्या बर्थडेचे जे फोटो व्हिडीओ वायरल होत आहेत त्यातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र मज्जा करत आहेत आणि त्यांनी एकमेकांना किस देखील केले आहे.

प्रियांकाचा व्हिडीओ वायरल – हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा प्रियांका तिच्या संपूर्ण घरातल्यांसोबत बर्थडे सिलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये पोहोचली. जिथे त्यांनी सोबत डिनर केले. यावेळेस प्रियांकाने जांभळ्या रंगाचा ड्रेस घतला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. प्रियांका आणि निक एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि एकमेकांची कंपनी ते एन्जॉय करतात हेच या व्हिडीओवरून आपल्या लक्षात येतंय

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

प्रियांकाने हा व्हिडीओ अपलोड केल्या केल्या तिच्या फॅन्स नी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे, एन्जॉय, हार्ट, फायर अशा पद्धतीच्या कमेंट्स प्रियांकाच्या फॅन्सनी केल्या आहेत. या फोटोमध्येच आणखी एक फोटो आहे ज्यात तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती वाळूत चालताना आपल्याला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाची आई मधु चोप्रा सुद्धा दिसत आहे आणि यात निक प्रियांकाच्या आई सोबत डान्स करत आहे. हा व्हिडीओ प्रियांकाच्या फॅन्सना इमोशनल करणारा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !