अरबाज खानच्या नवीन गर्लफ्रेंडचा हॉटनेस पाहून मलायका अरोरा पण घालेल तोंडात बोट !

bollyreport
2 Min Read

मलायका अरोरा सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खानचे सध्या जॉर्जिया एंड्रियानी सोबत चांगले सबंध आहेत. वेकेशन असो किंवा कोणाची पार्टी हे दोघे नेहमी सोबत दिसतात. अरबाज सोबत आसलेल्या नात्यामुळे तर जॉर्जिया नेहमी चर्चेत असतेच पण ती तिच्या ड्रेसिंगसाठी सुद्धा ती चर्चेचा विषय बनते.

जॉर्जिया घराच्या बाहेर पडली की तिचा एक फोटो मिळवण्यासाठी लोक तिची वाट पाहत असतात. जॉर्जिया इंस्टाग्रामवर सतत तिचे फोटो पोस्ट करत असते त्यामुळे ती सतत तिच्या फॅन्स सोबत जोडलेली राहते.

जॉर्जियाचा नवीन लूक – जॉर्जियाच्या नवीन लुकमध्ये ती लाल ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. यासोबतच तिने गळयाला लागून ओढणी घेतली आहे. ऑक्सिडाईज मेटलच्या बांगड्या, झुमके याने तिने हा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)


जॉर्जियाच्या लूकवर चाहात्यांच्या कमेंट्स – जॉर्जियाचा हा लूक पाहिल्यावर मलायका देखील तिला पाहत राहील असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो ती नेहमी तिच्या अकाउंटवर पोस्ट करत असते. ज्याने नेहमीच ती तिच्या फॅन्स सोबत टचमध्ये राहते. अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाची तिचे फॅन्स खूपच आतुरतेने वाट पाहत आहे.

जॉर्जियाचे करिअर – जॉर्जिया इटलीमधील मॉडल आणि अभिनेत्री आहे. जी सध्या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रयन्त करत आहे. अजून तिला हवी तशी संधी बॉलिवूडमध्ये मिळत नाही आहे, ती या संधीच्या शोधात आहे. बऱ्याच वेळपासून जॉर्जियाचे नाव अरबाज खान सोबत जोडले जाते. ते दोघे नेहमी एकत्र वेकेशनला, पार्टीला जात असतात. मलायका सोबत घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर अरबाज आणि जॉर्जिया एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आले.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.