Headlines

रश्मीका मंदना बॉयफ्रेंड सोबत पोहचली मालदीवला, समोर आले ते फोटोज !

रश्मिका मंदानाने फार कमी वेळात लोकांची मनं जिंकली आहेत. पुष्पा चित्रपट आल्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली. गुडबाय या चित्रपटातून आता तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.

ज्यामध्ये तिने अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. चित्रपटाचे प्रमोशन करून झाल्यानंतर रश्मिका वेकेशनसाठी मालदीवला फिरायला गेली आहे. तेव्हाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच विजय देवडकोंडाला एअरपोर्टवर पहिले गेले होते त्यानंतर लगेचच रश्मिका मंदानाला देखील पाहिले गेले. त्यामुळे लोकांनी असा अंदाज लावला आहे की, हे दोघे एकत्रच फिरायला गेले आहेत. रश्मिकाने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर तिचे सुंदर सुंदर फोटो शेअर केले आहेत.


एका फोटो मध्ये ती पुलाच्या शेजारी उभी आहे. तिच्या स्टोरीला देखील तिने काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती सेल्फी काढताना आपल्याला दिसत आहे. या फोटोवर तिने तिच्या फॅन्स साठी ‘हाय लव्ह्स’ असे लिहिले आहे.


रश्मिका मंदाना आणि विजय देवडकोंडा च्या डेटिंगची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ज्यावेळेस रश्मिकाला एअरपोर्टवर पाहिले गेले त्यानंतर लागेचच विजय देवडकोंडाला पहिले गेले त्यामुळे हे दोघे एकत्रच गेले आहेत असा अंदाज लवला गेला. रश्मिकाने हे फोटो पोस्ट केल्यानंतर ‘विजय कहा है’ अशी कमेंट एकाने केली आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !