Headlines

के जी एफ सुपरस्टार यश यांनी के जी एफ २ साठी घेतले तब्बल एवढे रुपये, संजय दत्त आणि प्रकाश राज यांच्या किती पट जास्त घेतले बघा !

साऊथकडील सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केजीएफ: चैप्टर 2’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधि शेट्टी यांचाही अभिनय असलेला हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग जास्त ब्लॉकबस्टर व्हावा यासाठी या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती नुकतीच या चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली. केजीएफच्या दुसऱ्या भागाचा हिस्सा बनुन मी स्वताला खुप भाग्यशाली समजतो. २०१८ सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट केजीएफ चॅप्टर १ चा हा सिक्वेल आहे. २७ मार्चला या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील कलाकारांच्या फि बद्दल सांगणार आहोत. यश अभिनेता यश ‘केजीएफ 2’ मध्ये राजा कृष्णप्पा बैर्या उर्फ रॉकी भाईची भुमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी यशने २५ ते २७ करोड रुपये फि घेतल्याची म्हटले जाते.

रवीना टंडन – अभिनेत्री रवीना टंडनने या चित्रपटात भारताची प्रधानमंत्री रमिका सेनची भुमिका साकारली आहे. तिने या भुमिकासाठी १ ते २ करोड रुपये फि घेतली आहे.

संजय दत्त – या चित्रपटात संजय दत्त अधिराची भुमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी संजय दत्तने ९ ते १० करोड रुपये घेतल्याचे म्हटले जाते.

श्रीनिधी – अभिनेत्री श्रीनीधी या चित्रपटात रिना देसाई ही महत्वाची भुमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी ३ ते ४ करोड रुपये चार्ज केले आहे.

प्रकाश राज – अभिनेता प्रकाश राज या चित्रपटात विजयेंद्र इंगलागी ही भुमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार प्रकाश राज या भुमिकेसाठी ८० ते ८२ लाख रुपये चार्ज करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !