Headlines

खोल गळ्याचा टाइट ड्रेस घालून जान्हवी गेली गर्दीत पण ऐनवेळी ड्रेस खाली सरकला, त्यामुळे आली तिच्यावर अशी वाईट वेळ, पहा व्हिडीओ !

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओंमध्ये ती तिचे कपडे सावरत असते. अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी कालावधीत स्वताची ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या जोरावर तिने तिचे इंडस्ट्रीतील स्थान पक्के केले आहे.

अनेकदा ती जिममध्ये जाते तेव्हा तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या आजुबाजुला गराडा करतात. जान्हवीचे इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोवर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आता पुन्हा एकदा तिचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत जान्हवीने बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. त्यावर तिने हाय हिल्स घातले आहेत. त्यावर तिने बोल्ड मेकअप केला आहे आणि केस वर बांधले आहेत. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


जान्हवीने या व्हिडिओत वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. पण त्यावेळी ती तिचे कपडे खूप सांभाळत होती. ती उप्स मोमेंट्स पासून वाचण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. पण तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा लूक खूप आवडला आहे. त्या व्हिडिओवर अनेकजण लाइक्स कमेंट करत आहेत. तर काहींनी तिला ट्रोल करत, जमत नाही तर असे ड्रेस का घालतेस असे म्हटले आहे.

गुड लक जेरी हा चित्रपट 29 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात जान्हवीने एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जबरदस्ती ड्रग्स बिजनेसचा हिस्सा बनणाऱ्या मुलीची भूमिका करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !