Headlines

जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ पाहून सगळे झालेत तिचे दिवाने, पहा !

अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फिटनेस साठी ओळखली जाते. पापाराझी अनेकदा तिला जिम बाहेरच कॅप्चर करतात. जान्हवी आपल्या सोशल मीडियावर सुद्धा आपले हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. अनेकांना तिला पाहून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवण येते.

नुकताच जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान करुन पोस्ट शेअर केली होती. हा व्हिडिओ तिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवण्यासाठी काढला गेला होता. त्यात जान्हवी खूपच सुदंर दिसत होती. युजर्स या व्हिडिओवर खूप लाइक्स आणि कमेंट करत आहेत. काही जण तिला तू तुझ्या आईच्या सावली सारखी आहेस असे म्हणत आहेत.

जान्हवी सर्वात शेवटी गुल लक जेरी या चित्रपटात दिसली होती. हा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटातील कामासाठी तिचे खूप कौतुक झाले. जान्हवीने करण जोहर निर्मित आणि शशांक खेतान दिग्दर्शित धडक या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)


या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर दिसला होता. धडक हा मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या सैराट चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवी एका श्रीमंत राजकारण्याच्या घरातली मुलगी असते तर इशान खट्टर सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा असतो. त्याच्यातील प्रेमकाहाणी या चित्रपटात दाखवली गेली.

या चित्रपटाला सैराटसारखा प्रतिसाद मिळाला नसला तरी चित्रपटातील गाणी खूप गाजली. त्यानंतर जान्हवीने गुंजन सक्सेना, रुही, घोस्ट,दोस्ताना 2 या चित्रपटात काम केले. लवकरच ती मिली या चित्रटात दिसणार आहे. या चित्रपटात ती मिली नौडियाल नावाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तिच्या वडिलांनीच दिग्दर्शित केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !