जिम ट्रेनर ने मलायका अरोरा सोबत केली अशी गोष्ट, व्हिडीओ पाहून घाम फुटेल !

bollyreport
3 Min Read

बॉलिवूड मधील एक अत्यंत नावाजलेली अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. बहुतेकदा मलायका तिच्या ड्रेसिंगसाठी चर्चेचा विषय बनते. यावेळी मलायका अरोराराच एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. मलायका जिम करत असतानाचा हा व्हिडीओ आहे.

जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडीओ मलायकाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक तिचे कौतुक करत आहेत तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.

वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका तिच्या जिम ट्रेनर सोबत वार्कआउट करताना दिसत आहे. दररोज मलायकाला जिम मधून बाहेर येताना पाहिले जाते. हे व्हिडीओ देखील इंस्टाग्रामवर नेहमी वायरल होत असतात. पण यावेळेस जिमच्या आतला व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना लोक त्याच्यावर अनेक कमेंट देखील करत आहेत. इंस्टाग्रामवर मलायकाचे लाखो फॉलोअर आहेत.

जिम वर्कआउट व्हिडीओ वायरल – मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह असते. मलायका ४८ वर्षांची असून देखील ती तितकीच ऍक्टिव्ह आहे आणि अजूनही तिने तिची फिगर अगदी काटेकोरपणे सांभाळली आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकत जिम ट्रेनर आणि मलायका स्ट्रेचिंग एक्सरसाईझ करत आहेत.

ट्रेनर मलायकाला स्ट्रेचिंग दाखवतो आहे आणि मदत देखील करतो आहे. यामध्ये मलायकाने नियॉन शॉर्ट आणि स्पोर्ट्स ब्रा घातली आहे. हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत. यामध्ये मलायकाची सुंदर फिगर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मलायका अरोरा सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अरबाज सोबत घटस्फोट झाल्यानंतर तर मलायका जवळ जवळ प्रत्येक दिवशी चर्चेत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी मलायका तिचा बहुतेक वेळ जिममध्ये घालवते. त्यामुळेच मलायका आज इतकी फिट आणि फाईन आहे.

आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलासोबत म्हणजेच अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये असल्यामुळे आधीच मलायकावर चर्चा सुरु होती. अर्जुन कपूर सोबत असलेल्या तिच्या नात्यासाठी तर नेहमीच मलायका ट्रोल केले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by DIVA YOGA (@thedivayoga)


मलायकाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम केले आहे. एक ऍक्टर, मॉडलआणि खूप चांगली डांसर देखील आहे. मलायकाने ‘छैयां छैयां’, ‘अनारकली’, ‘मुन्नी बदनाम हुई’ यासारखी सुपरहिट गाणी केली आहेत. यासोबतच इंडियाज बेस्ट डांसर या शोमध्ये जज म्हणून देखील मलायकाने काम केले आहे. इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल या शोचा देखील भाग होती. चित्रपट निर्माते म्हणून मलायकाने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.