अभिनेत्री करिष्मा कपूरने वयाच्या ४८ व्या वर्षी पावसात केल्या अश्या गोष्टी, पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

अभिनेत्री करीश्मा कपूरही एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी सक्रीय नसली तरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. करीश्माने वयाच्या 17 व्या वर्षीच इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिलाच चित्रपट प्रेम कैदी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

त्यानंतर तिने सपने साजन के, जिगर, अनाड़ी यांसारख्या व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. अनाडीमधील तिची भूमिका विशेष गाजली. 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून लोक तिला ओळखू लागले. तिला अनेक अभिनेत्रींनी स्पर्धा दिली. पण करीश्माच्या सौंदर्यापुढे आणि अभिनयापुढे सर्वचजणी फिक्या पडल्या. त्या काळात अनेक निर्माते त्यापाठी चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन यायचे.

चित्रपटात यश संपादन केल्यानंतर करीश्माने व्यवसायिक संजय कपूरसोबत लग्न केले. पण संजयला करीश्माने चित्रपटांमध्ये काम करणे पसंत नव्हते त्यामुळे तिने चित्रपटांमधून काढता पाय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor)


पण पुढे तिच्या आणि संजयच्या नात्यात दुरावा आला व त्यांचा घटस्फोट झाला. घ’ट’स्फो’टा नंतर तिने चित्रपटात पुर्नपदार्पण केले पण तोपर्यंत अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीत आपला जम बसवला होता. त्यांच्यात आपला जम बसवणे करीश्माला जमले नाही.

नुकताच करीश्माने इन्स्टाग्रामवर चक धूम धूम या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुंबईच्या पावसात तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत करीश्माचा अनोखा अंदाज पाहून चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. सध्या ती चित्रपटात दिसत नसली तरी वेगवेगळ्या फॅशन इव्हेंटना आपली उपस्थिती लावत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.