Headlines

सोफिया अन्सारीने केले आत्तापर्यंच्या इतिहासातील सर्वात बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून घाम फुटेल !

सोफिया अंसारीने आपल्या सौंदर्याने सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली आहे. सोफियाचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून सगळेच तिच्याकडे खेचले जात आहेत. लोकांना काय पाहायला आवडतं आणि काय नाही हे सोफियाला चांगलंच माहित आहे, त्यामुळेच आज ती एवढी प्रसिद्ध आहे. तिने तिच्या फॅन्ससाठी काळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो टाकला आहे. या ड्रेसमध्ये सोफिया खूपच हॉट दिसत आहे.

आपल्या फॅन्स सोबत जोडले राहण्यासाठी सगळेच अभिनेते अभिनेत्री सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्स सोबत जोडले राहण्याचा प्रयत्न करतात. सोफिया अंसारीने तिचा हा काळया रंगाच्या ड्रेसमधला फोटो पोस्ट करताना कमेंटमध्ये लिहिले आहे.

‘लवकरच मी बुटी वर्कआउटचा व्हिडीओ टाकणार आहे. त्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा.’ या पोस्टवरील कमेंट वाचल्यापासून सोफियाचे फॅन आता तिच्या पुढच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सोफियाचे फोटो आपण तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकतो. काळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो पाहून सोफियाचे फॅन्स वेडे झाले आहेत. एकानेही कमेंटमध्ये तू असा ड्रेस का घातला आहेस असा प्रश्न नाही केला आहे उलट सगळेच तिचे कौतुक करत आहेत. सोफियाचे फॅन्स कमेंट वर कमेंट करत आहेत. कॅप्शन पाहून तर फॅन्स खूपच उत्सुक होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOFIA ANSARI (@sofia9__official)


सोफिया अंसारीला तिचे हॉट आणि से’क्सी फोटो, व्हिडीओ टाकायला फार आवडतात. आणि आता ती असाच कंटेन्ट पोस्ट करणार आहे. यामुळे काही लोक तिच्यावर नाराज झाले आहेत तर काही तिचे कौतुक करत आहेत. टिकटॉक सुरु होते तेव्हा सोफिया टिकटॉक क्वीन होती. टिकटॉक बंद झाल्यानंतर ती इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्स सोबत जोडलेली राहिली.

अवघी २५ वर्षाची असूनसुद्धा सोफिया सोशल मीडिया क्वीन आहे. सोफियाचे शॉर्ट व्हिडीओ आज सगळीकडे फेमस आहेत. सोफिया तिच्या से’क्सी लुकने नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल केले जातात. सोफियाच्या इंस्टाग्राम पेजवर फक्त हॉट आणि बोल्ड फोटो दिसतात. कित्येकदा तिच्या या फोटोसाठी सोफियाला ट्रोल देखील केले जाते.

सोफिया एवढे बोल्ड आणि से’क्सी फोटो इंस्टग्रामवर टाकते त्यामुळे तिचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले गेले होते. पण नंतर ते पुन्हा चालू केले गेले. सोफियाच्या बोल्ड व्हिडीओमूळे इंस्टाग्रामच्या गाईड लाईनचे उ’ल्लं’घ’न झाले त्यामुळे तिचे अकाउंट स’स्पें’ड केले होते. सोफिया मूळची पश्चिम बंगालची आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !