Headlines

जान्हवी कपूरला खोल गळ्याचा ड्रेस घालणं पडलं महागात, वरूनच दिसत होते सर्वकाही … !

जान्हवी कपूर तिच्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे नवीन नवीन फोटो शेअर करत असते. आता देखील जान्हवीने तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने डीपनेकचा ड्रेस घातला आहे. जान्हवीच्या या फोटोवर तिचे फॅन्स खूप कमेंट करत आहेत ज्यामध्ये ते हार्ट आणि फायरचे इमोजी टाकत आहेत.

जान्हवीने २०१८ मध्ये आलेला चित्रपट ‘धडक’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. धडक हा मराठीतील सैराट या चित्रपटाचा रिमेक आहे.

जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती निरागस नजरेनेच सगळ्यांना घायाळ करत आहे. जान्हवी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. जान्हवीचा हा निरागस अंदाज तिच्या फॅन्सना तर वेड लावतो आहे. जान्हवीचे फॅन्स कमेंट बॉक्समध्ये गॉर्जियस बेबी, ब्यूटीफुल यासोबतच हार्ट आणि फायर इमोजी अशा कमेंट करत आहेत.


जान्हवीने या फोटोसाठी एकदम लाईट हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. केस तिने मोकळे सोडले आहेत. अत्यंत लाईट मेकअप केला आहे. कानातले, एका हातात बांगड्या आणि दुसऱ्या हातात फक्त एक अंगठी घातली आहे. आणि बसून तिने फोटोसाठी पोज दिल्या आहेत. नेहमीप्रमाणेच जान्हवीचा हा लूक लोकांना खूपच आवडत आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना जान्हवीने लिहिले आहे, ‘पोर्ट्रेट ऑफ अ गर्ल आउट ऑफ अ फ्रीझर… अँड इंटू युअर हार्ट’. यासोबतच हॅशटॅग मिली असे देखील जान्हवीने लिहिले आहे. सोशल मीडियावर जान्हवीने हे फोटो टाकताच ते सोशल मीडियावर वायरल झाले.

या फोटोसाठी जान्हवीचे फॅन्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. इंस्टग्रामवर जान्हवीचे लाखो फॅन्स आहेत. जान्हवीने इंस्टग्रामवर कोणताही फोटो टाकला तरी तिचे फॅन्स त्याला वायरल करतात आणि प्रत्येक फोटोला तितकेच प्रेम देतात.

जान्हवी कपूर आज इंडस्ट्रिमधल एक नावाजलेल नाव आहे. तिच्या मेहनतीने तिने हे नाव बनवले आहे. धडक, गोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल, रोही, गुडलक जेरी, मिली, मिस्टर अँड मिसेस माही, बवाल यासारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीने काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)


यासोबतच कुडी नु नचने दे हा म्युसिक अल्बम देखील जान्हवीने केला आहे. धडक चित्रपटासाठी जान्हवीला फिल्मफेअर आणि आयफा आवर्डसाठी नॉमिनेशन मिळाले होते. याचबरोबर गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या चित्रपटासाठी देखील फिल्मफेअर आवर्डमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !