Headlines

मी मा’सि’क पा’ळी’चे र’क्त लाडूमध्ये मिसळून … , या कारणामुळे अभिनेत्री कंगना राणावतचा धक्कादायक खुलासा !

आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बेताल बोलण्यासाठी अभिनेत्री कंगणा रणावत प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा कंगणाने इन्स्टाग्रामवर टाकलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने एका जगप्रसिद्ध सद्गुरुंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, ते दिवस आठवले जेव्हा एका संपादकाने माझ्यावर का’ळी जा’दू केल्याचा आरोप केला होता असे लिहिले.

कंगणाने पोस्ट केलेल्या व्हिडिओत 200 वर्षांपूर्वी महिलांना कसे डायन म्हणून जिवंत जा’ळ’ले जायचे ते सांगितले आहे. तुमच्याकडे सुपर पॉवर असतील तर तुम्हाला डा’य’न म्हटले जाईल.

मला सुद्धा डायन म्हटले जायचे पण मी स्वतःला उलटे ज’ळू दिले नाही…..हा हा हा…मी खरी डा’य’न आहे… आबरा का डाबरा…” कंगना हे गमतीने म्हणाली असली तरी तिच्या बोलण्याचा रोख हा काळी जा’दू करणाऱ्यांविरोधातच होता.

कंगनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या संपादकाने मी का’ळी जा’दू करते असा दावा केला होता. 2016 मध्ये, त्या संपादकाने लिहिले होते की, यश मिळविण्यासाठी मी का’ळ्या जादूचा वापर करते.

याशिवाय मी मा’सि’क पा’ळी’चे र’क्त लाडूमध्ये मिसळून ते दिवाळी गिफ्ट म्हणून वाटले. ज्या दिवसांमध्ये या काळ्या जादूच्या बातम्या आल्या होत्या ते दिवस खूप मजेशीर होते. कंगणा पुढे म्हणाली, ‘कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी, एजन्सी, बॉयफ्रेंड नसतानाही ती त्यावेळी आघाडीवर होते. आणि माझ्या या यशाला सर्वांनी मिळून ‘का’ळी जा’दू’ असे नाव दिले.

अभिनेता अध्ययन सुमननेही कंगनावर का’ळी जा’दू केल्याचा आरोप केला होता. कंगणा 2008 ते 2009 दरम्यान काही महिने अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर कंगनावर का’ळी जा’दू केल्याचा आरोप अध्ययन सुमनने केला होता.

कंगणाने आपल्याला तिचे मा’सि’क पा’ळी’चे र’क्त प्यायला लावल्याचा आरोप अध्ययन केला होता. अध्ययनच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !