Headlines

टीव्ही सृष्टीतील अभिनेत्री झालेय बोल्ड, शॉर्ट कपड्यात काढला नको त्या ठिकाणी टॅटू, पहा !

रश्मी देसाईला तिच्या अभिनयामुळे आज सगळे लोक ओळखतात. बिग बॉसमध्ये आल्यानंतर तर तिची फॅन फॉलोइंग आणखीनच वाढली आहे. संपूर्ण देशभरात रश्मीचे चाहते आहेत. कोणी तिच्या अभिनयासाठी तिच्यावर फिदा आहेत तर कोणी तिच्या ड्रेसिंगसाठी. हल्ली तर रश्मीचे नवीन नवीन लूक समोर येत आहेत, जे सगळ्यांनाच घायाळ करत आहे.

रश्मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्स सोबत जोडलेली असते. इंस्टाग्रामवर तर ती नेहमीच तिच्या नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते. यामुळेच तिच्या फॉलोअर्सच्या लिस्टमध्ये देखील वाढ झाली आहे.

रश्मीने हल्लीच तिच्या नवीन लुकमधले फोटो पोस्ट केले आहेत. ज्याने सगळ्यांचेच होश उडाले आहेत. तिने या फोटोमधून आपल्या बोल्डनेसने सगळ्यांनाच मदहोश केले आहे.

रश्मीवर स्थिरवली सगळ्यांची नजर – रश्मीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ट्यूब ड्रेस घातला आहे. ड्रेसच्या वरच्या बाजूला मऊ पिसांची एक लेअर लावलेला आहे. यासोबतच तिने सिल्वर रंगाची हाय हिल घातली आहे. यात तिच्या पायावरचा टॅटू देखील खूपच छान दिसत आहे.

रश्मीने यात न्यू’ड से’क्सी मेकअप केला आहे. तिचे केस बांधलेले आहेत. या लुकमध्ये रश्मी खूपच हॉट दिसत आहे. फक्त तिच्या फॅन्सनाच नाही तर इडस्ट्रिमधल्या अनेक लोकांना रश्मीचा हा लूक आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)


रश्मीची आत्तापर्यंतची वाटचाल – रश्मी आता लवकरच ‘रात्री के यात्री २’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये रश्मीसोबत भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने देखील काम केले आहे. २००४ मध्ये रश्मीने तिच्या करिअरला सुरुवात केली. हिंदी, इंग्रजी, गुजराती, भोजपुरी सारख्या अनेक भाषांमध्ये रश्मीने काम केले आहे. उतरन या हिंदी टिव्ही सीरिअलनंतर रश्मीला खरी ओळख मिळाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !